Property of Sarpanch and Members :- गावात राहत असलेल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या गावातील सरपंच आणि सदस्य विरोधी उमेदवारांची प्रॉपर्टी अर्थातच संपत्ती किती आहे ?
हे आता ऑनलाईन पाहता येणार आहेत. (Property of Sarpanch) मोबाईलवरून तरी ऑनलाईन कसे पहायची आहे की कोणत्या सरपंच सदस्य विरोधी उमेदवारांकडे किती संपत्ती आहेत. याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Property of Sarpanch and Members
प्रॉपर्टी ऑफ सरपंच अंड मेंबर्स (property for sarpanch) सरपंच आणि सदस्यांची संपत्ती (Grampanchayat Member Property) किती आहेत ?ऑनलाईन कसे बघायचे आहे. या लेखात आपण पाहणार आहोत. गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विरोधी
उमेदवार यांची संपत्तीची माहिती महाराष्ट्र शासन आपल्याला पुरवत असते. म्हणजेच महाराष्ट्र शासनाकडून ही माहिती दिली जाते. आणि या संदर्भातीलच माहिती शासनाच्या वेबसाईट वरती उपलब्ध करून देण्यात येत असते. आणि याचा आता वेबसाईट वरती माहिती कशी पाहायची आहे. या संदर्भात माहिती आपण पाहूयात.
Grampanchayat Election
सर्वप्रथम गुगल सर्च मध्ये ग्रामपंचायत इलेक्शन (Grampanchayat Election) हा शब्द टाकायचा आहे. त्यानंतर स्टेट इलेक्शन कमिशन चे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
- Create a Candidate Registration for
- Affidavit by the final contesting candidates
- Result ही पर्याय दिसतील
येथे टच करून पहा किती मालमत्ता आहेत कोणाची ?
Sarpanch Property
अशा प्रकारे 3 पर्याय दिसेल. त्यापैकी तुम्हाला पर्याय क्रमांक 2 निवडावा लागेल. त्यानंतर लोकल बॉडी पर्याय निवडा, ग्रामपंचायत पर्याय निवडा जिल्हा निवडायचे तालुका, गाव संपूर्ण माहिती भरायची आहे.
पुढे इलेक्शन प्रोग्राम नेम निवडायचे आहे, यामध्ये तुम्हाला 2 पर्याय येईल. ते म्हणजे 1) ग्रामपंचायत सरपंच जनरल इलेक्शन 2) ग्रामपंचायत मेंबर जनरल इलेक्शन यापैकी तुम्हाला तुमच्या गावाचे सरपंचाची संपत्ती बघायचे असेल, तर तुम्ही सरपंच पर्याय निवडा.
सरपंच व सदस्यांची मालमत्ता किती कशी पहावी ?
आणि सदस्यांचे माहिती बघायची असेल तर दुसरा पर्याय निवडू शकता. आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला ज्या कोणाची संपत्ती बघायची असेल त्या कॅंडिडेट समोर असा पर्याय दिसेल त्यानंतर संपत्ती ही संपूर्ण बघू शकता.
अशा प्रकारचे गावातील सरपंच सदस्य यांची संपत्ती विरोधी उमेदवारी यांची सर्व लोकांची संमती आता या शासनाच्या वेबसाईटवरून पाहता येते. अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आहे, आज आपण जाणून घेतली आहेत.
तुमच्या ग्रामपंचायत मध्ये सरकारी योजना कोणत्या आल्या ? कोणाला मिळाला लाभ येथे टच करून पहा ऑनलाईन
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 सुरु :- येथे पहा
📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा