Property Registry Documents | प्रत्येकांसाठी कायद्याची बातमी; जमीन,प्रॉपर्टीचे कागदपत्रे हरवले, तर कागदपत्रे सापडणारा करेल कब्जा वाचा हा कायदा ! फायद्यात रहा !

Property Registry Documents :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची आणि कामाची माहिती तुमच्यासाठी जाणून घेणार आहोत. तुमची शेतजमीन असेल किंवा कोणती प्रॉपर्टी असेल आणि तिचे कागदपत्रे जर हरवले

तुमच्या जमिनीवर किंवा तुमच्या प्रॉपर्टी वर कब्जा करण्याचा प्रयत्न हा ज्याला कागदपत्रे सापडले तो करू शकतो. तर याच विषयी कायदा सांगतो तुम्हाला काय करावे लागू शकते सविस्तर माहिती लेखात पाहुयात.

Property Registry Documents

तसे ओरिजिनल कागदपत्रे हरवले तर डुप्लिकेट कागदपत्रे मिळतात का ? याविषयीचा कायदा काय सांगतो ?. आणि कागदपत्रे हरवल्यानंतर तुमच्याकडे काही पुरावा असतो का ? की जमीन, प्रॉपर्टी तुमची आहे,

याच विषयाची जो काही नियम आहे कायदा आहे याची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. प्रॉपर्टीची कागदपत्रे नेहमीच तुम्हाला सांभाळून ठेवणं गरजेचे आहे.

Lost Land Registry Documents

मात्र चुकून जर प्रॉपर्टी चे कागदपत्रे तुमच्याकडून हरवले असतील तर काय करायचं आहे ?. याविषयीची माहिती लेखात संपूर्ण पाहणार आहोत. रियल इस्टेटच्या बाबतीत प्रत्येक जण खूपच सावधच असतो.

सावध राहायला पाहिजे तरी असे असूनही काही वेळा प्रॉब्लेम हा उभा राहतोच. आणि प्रॉपर्टी चे जे कागदपत्रे आहेत, जे कामाची कागदपत्रे आहेत सुरक्षित ठेवण्यासाठी लोक बँक लॉकरचा ही वापर करतात.

Property Registry Documents

येथे क्लिक करून पहा कसे मिळेल डुप्लिकेट कागदपत्रे, व अर्ज प्रोसेस सविस्तर माहिती वाचा 

प्रॉपर्टीचे कागदपत्रे हरवले तर काय करावे ?

हे कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्ही भविष्यात तुमची मालमत्ता विकू शकणार नाहीत. ही कागदपत्रे फक्त तुम्हीच या मालमत्तेचे खरे मलाका आहात की यावर तुमचा कायदेशीर अधिकार आहे

हे कागदपत्रे दाखवत असतात. याच विषयी अधिक माहिती काय आहेत पाहूयात ?, तुम्ही कागदपत्रे कधीतरी कुठेतरी हरवले किंवा तुम्ही ते कुठेतरी ठेवून विसरून निघून आला असाल.

Property Registry Documents

अरे बाप रे ! आता हा एक नवीन कायदा लागू, घर, जमिनीची नोंदणी करूनही सुद्धा प्रॉपर्टीवर कायदेशीर हक्क मिळत नाही, तुमचं काय झालं ?

Registry Documents

दुसऱ्या कोणीतरी याचा गैरफायदा घेऊन तुमच्या मालमत्तेवर कब्जा करण्याचा प्रयत्न देखील करू शकतो. मग प्रॉपर्टीची कागदपत्रे कोणत्याही कारणाने हरवली तर काय करायचं याविषयीचे थोडक्यात माहिती जाऊन

घेऊया. सर्वात आधी तुम्हाला FIR दाखल करावा लागतो. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR नोंदवा लागेलच. आणि त्यानंतर पेपर कुठे हरवले आहेत, ते सांगावे लागेल.

Property Registry Documents

जमीन मालकी हक्काची आहे, हे सिद्ध करणारे 6 पुरावे तुमच्याकडे आहेत का ? नसेल तर काय ?

Original Property Registry Documents

तुम्ही कुठेतरी ठेवून विसरला असाल आणि ते मिळणं अशक्य नसेल तरी ही FIR तुम्हाला करावाच लागतो. एफ आय आर दाखल केल्यानंतर त्याची एकही प्रत तुमच्याकडे ठेवावी लागेल. 

शक्य असल्यास माहिती इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन किंवा सब रजिस्ट्रर यांनीही लेखी स्वरूपात देखील देणे गरजेचे आहे. या लेखी माहिती मध्ये ही परिस्थिती कशी निर्माण झाली आहे.

Property Registry Documents

आला रे भो कायदा:- आता मुलांच्या परवानगी विना वडील शेतजमीन विकू शकता ? पहा काय म्हणतो कायदा ?


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान पहा येथे माहिती :- येथे पहा 

Leave a Comment