Pune Bangalore Expressway | आता शेतकरी होणार करोडपती !, महामार्ग शेतात तर जमिनीला करोडो रु. भाव पहा काय भाव ? कोणते शेतकरी पात्र ?

Pune Bangalore Expressway

Pune Bangalore Expressway :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखात आपल्या शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यात विविध राष्ट्रीय, राज्य महामार्ग आहेत. सरकार अजून देखील नवनवीन महामार्ग काढत आहे.

यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून जात असलेल्या महामार्ग अंतर्गत येत असलेल्या जमिनींना सरकार विकत घेऊन शेतकऱ्यांना करोडो रुपये देत आहे. शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला मिळो आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा व्हावा या उद्देशाने सरकार मदत करत आहे.

शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Pune Bangalore Expressway

आज अशा एका महामार्ग अंतर्गत येणाऱ्या जमिनींना सरकार पुन्हा मोबदला देणार आहे. सरकारने सुरू केला आहे हा नवीन महामार्ग तर पहा कोणता जिल्हा, किती शेतकरी पात्र ? कोणाला किती मोबदला मिळणार संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया.

महामार्ग कोणत्या 3 जिल्ह्यांतून जाणार ? :- हा महामार्ग 3 जिल्ह्यांतून जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध बागायती जमिनी, तसेच कोरडवाहू जमिनी देखील गेल्या आहेत. ज्या गावातून जाणार आहे हा महामार्ग तेथे लवकरच भूसंपादनाची प्रकिया केली जाणार आहे.

Pune Bangalore Expressway

कोणते 3 जिल्हे ? येथे क्लीक करून पहा त्वरित

कोणत्या महामार्ग करिता कोणते जिल्हे पात्र ?

काही लोकांनी हा ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदीचा सपाटा सुरू केला. पुणे, बेंगलोर एक्सप्रेस वे साठी शासनाकडून 50 हजार कोटी रु. खर्च होणे अपेक्षित. यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा मोबदला मिळणार आहे.

पुणे, बेंगलोर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ज्या गावातून जाणार आहेत, त्या गावांची नावे निश्चित झाली आहे. जिल्ह्याधिकारीकडून लवकरच सदर महामार्गसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रकिया करणे हेतू अधिसूचना जारी होणार आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. काय भाव काय गुंठा ? विकणार जमीन तुमची ? खालील माहिती पहा. (pune bangalore expressway land rate)

Pune Bangalore Expressway

येथे क्लीक करून पहा भाव काय गुंठा ? 

पुणे, बेंगलोर ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे

ज्या गावातून महामार्ग जाणार, त्या गावातील जमिनींना करोडो रुपयांचा भाव मिळत आहे. जी जामीन हजारो रुपयांमध्ये विकायची ती जमीन आता लाखोंच्या भावात विकत आहे. हजार रु. गुंठ्यांनी विक्री होणारी जमीन आता 5 ते 7 लाख रु. गुंठा दराने विक्री होत आहे. तुम्हाला मिळेल का ? तुमच्या जमिनी येणार का या महामार्गमध्ये जाणून घ्या खालील माहितीवर.

येथे क्लीक करून पहा संपूर्ण माहिती

Pune Bangalore Expressway
Pune Bangalore Expressway

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 200 गाय पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !