Pune Ring Road Land Acquisition | भूसंपादनासाठी 3500 कोटी मंजूर, शेतकऱ्यांना 2.05 एकरसाठी 5.65 कोटी रु. पहा कोणते शेतकरी पात्र

Pune Ring Road Land Acquisition

Pune Ring Road Land Acquisition :- शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा आणि आनंदाची बातमी आहेत. अखेर या रोड अंतर्गत येणाऱ्या भूसंपादनासाठी 3500 कोटी मंजूर करण्यात आलेले आहे. आणि शेतकऱ्यांना 2.05 एकरच्या बदल्यामध्ये मिळत आहेत.

5.65 कोटी रुपये तर नेमकं काय आहेत. आणि कोणत्या शेतकऱ्यांना यासाठी मिळणार आहेत की रक्कम संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. तर हा रोड प्रकल्प पुणे शहरासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाची अपडेट आली आहेत .

Pune Ring Road Land Acquisition

प्रकल्पसाठी गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र शासनाने 3500 कोटी रुपयांची मान्यता दिलेली आहे. हा पुणे रिंग रोड अंतर्गत 170 किलोमीटर लांबीचा हा रस्ता असणार आहे.

या अंतर्गत येणाऱ्या शेतजमीनीना हा लाभ देण्यात येणार आहे. आणि यामध्ये कोणते आता या ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी या प्रकल्पाच्या बांधकामासाठी 17412 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पुणे रिंगरोड भूसंपादन

हे पाहता पुणे रिंग रोडचे काम 80% भूसंपादन झाल्याशिवाय सुरू करण्यात येणे शक्य आहे. तर दरम्यान भूसंपादन करण्यासाठी निधीची आवश्यकता देखील होती आणि ती मंजुरी मिळाली आहे. नेमकी आता यासाठी शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे.

या महामार्ग अंतर्गत काही ठिकाणचे भूसंपादन झालेले आहे.  तर एका मीडिया रिपोर्ट मध्ये असा धावा करण्यात आला आहे की, काही प्रकल्प बाधित शेतकऱ्याला 2.05 एकर शेती करिता जमिनीकरिता मोबदल्यामध्ये 5.65 कोटी रुपये या ठिकाणी मिळणार आहे.

Pune Ring Road Land Acquisition

या रोड अंतर्गत येणाऱ्या शेत मालक होणार करोडपती पहा गट निहाय यादी pdf

land acquisition rate

यामुळे निश्चित प्रकल्पात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा फायदा मिळणार आहे. 2025 पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची टार्गेट असून युद्ध पातळीवरती काम सुरू आहेत.

निश्चितच या रोडअंतर्गत येणाऱ्या शेत जमिनींना मोठा मोबदला या ठिकाणी मिळणार आहे. 2.5 एकर शेत जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्याला 5.65 कोटी रु. मिळणार आहेत. याबाबत हे महत्त्वाचा अपडेट आहे, या रस्ता अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनींना मोबदला मिळणार आहे.

Pune Ring Road Land Acquisition

या दोन जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या शेत जमिनी जाणार भूसंपादन मध्ये पहा येथे 


📢 शेळी मेंढी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

2 thoughts on “Pune Ring Road Land Acquisition | भूसंपादनासाठी 3500 कोटी मंजूर, शेतकऱ्यांना 2.05 एकरसाठी 5.65 कोटी रु. पहा कोणते शेतकरी पात्र”

  1. Pingback: pune Ring Road Villages List | अरे वा ! या रोडांतर्ग या शेत जमीनीना मिळणार सकारकडून, डबल गावांची यादी व रक्कम किती मि

  2. Pingback: रोडमध्ये गेलेल्या जमिनीच्या याद्या आल्या | पहा तुम्हाला किती रक्कम, कोणता हायवे ? त्वरित यादी पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top