pune Ring Road Villages List | अरे वा ! या रोडांतर्ग या शेत जमीनीना मिळणार सकारकडून, डबल गावांची यादी व रक्कम किती मिळेल ?

Pune Ring Road Villages List

Pune Ring Road Villages List :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी या रोड अंतर्गत जाणाऱ्या जमिनींना जमीन धारकांना शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळणार आहे. याबाबत विधानसभेत माहिती देण्यात आलेली आहे, याबाबत संपूर्ण माहिती काय आहे ?.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विकास महामंडळाकडून राज्यात वेगवेगळ्या रस्त्याची कामे सुरू आहेत, त्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी काढण्यासाठी उभारण्यात येत असलेला पुणे रिंग रोड म्हणजेच वर्तुळाकार रस्त्याचा देखील यामध्ये समावेश आहे.

Pune Ring Road Villages List

सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून रस्त्यांचे भूसंपादन विभाग सुरू झाले आहेत. आणि पुणे रिंग रोडसाठी 80% भूसंपादन झाल्यानंतरच रस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे

म्हणजे रिंग रोड साठी भूसंपादन करण्यासाठी सर्वप्रथम निधीची उपलब्ध करणे गरजेचे होते. आणि यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पुणे रिंग रोडचे काम वेळेत होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्यात कॅबिनेट मंत्री शंभू देसाई यांनी  दिलेले आहे.

भूसंपादन साठी शेत जमिनी 

हा महामार्ग पुणे जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे 172 मीटर लांब आणि 110 मीटर रुंदीचा महामार्ग पूर्णपणे बांधून तयार होईल. त्यावेळी पुणे आणि पिंपरी मधील वाहतूक कोंडी संपुष्टात येण्यास मदत मिळणार आहे. असा दावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांसाठी म्हणजेच ज्या महामार्ग पुणे आणि पश्चिम असे दोन भाग या ठिकाणी करण्यात आलेले आहे. पूर्व भागात मावळतील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदर मधील 05 आणि भोरमधील 03 गावच्या मध्ये समावेश आहे.

Pune Ring Road Villages List

येथे पहा 2.5. एकरासाठी शेतकऱ्यांना 5.65  कोटी रु. मिळणार पहा गावांची यादी 

msrdc pune ring road land acquisition

पश्चिम भागामध्ये भोरमधील 05 हवेलीतील 11 मुळशीतील 15 आणि मावळतेतील 6 गावांचा समावेश आहे. या रस्त्यासाठी एकूण 695 तसेच जमिनीचे भूसंपादन होणार आहे. आणि पुणे रिंग रोड साठी 2200 कोटी रुपयांची निवेदन आणण्यात आलेली आहे.

या अंतर्गत हाडको कडून 10 हजार 200 कोटी रुपये उपलब्ध होणार आहे. म्हणजेच भूसंपादना पोटी जमीनदारांना तसेच शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याचा प्रश्न आता निकाली लागणार आहे. असल्याची माहिती शंभूराजे यांनी विधिमंडळात दिलेल्या आहे.

जमिनीचा मोबदला 

आमदार राहुल कुल आणि पुणेरी रोड याबाबत प्रश्न उपस्थित केला असता राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे यांनी यावेळेस माहिती दिली आहे. काही महिन्यांनी पुणे रिंग रोडची पश्चिम भागाचे भूसंपादनाचे प्रक्रिया फेब्रुवारी 2023 पर्यंत मध्ये पूर्ण होणार.

असून या महामार्गात जमिनी जाणाऱ्या जमीनदारांना तसेच शेतकऱ्यांना दुपटीने मोबदला मिळणार असल्याचे यामध्ये नमूद केलेला आहे. असे माहिती त्यावेळी देण्यात आलेली आहे. पुणे रिंग रोड याबाबत ही माहिती आहे. पुणे रोड मधील आता सर्व शेतकऱ्यांना मोबदला आहे, यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी हा मोबदला मिळणार आहे.

Pune Ring Road Villages List

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जमींनी गेलेल्या शेतकऱ्यांची व गावाची नाव पहा 


📢 आपल्या शेतजमिनीचे  नकाशा काढा ऑनलाईन :- येथे पहा

📢 नवीन कुकुट पालनासठी 25 लाखांचे अनुदान मिळणार, भरा ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top