Punjab Dakh Havaman Andaj | 2 जुलै पर्यंतचा पंजाब डख नवीन अंदाज या भागात होणार मुसळधार पाऊस

Punjab Dakh Havaman Andaj :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये पंजाब डख साहेब यांच्या नुकताच नवीन हवामान अंदाज जाहीर झाला आहे. या हवामान नुसार राज्यात जोरदार पाऊस बरसणार आहे. तर याबाबत पंजाब डख साहेब यांनी काय माहिती दिली आहे. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया लेख शेवट पर्यंत वाचायचा आहे.

Punjab Dakh Havaman Andaj

पंजाब डख साहेब यांनी हवामान अंदाज जाहीर केला आहे. तर साहेब यांच्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यांमध्ये भाग बदलत पाऊस पडेल. आणि शेतकऱ्यांची यामध्ये संपूर्ण पेरणी होऊन जाणार आहे अशी माहिती देखील पंजाब डख साहेब यांनी दिली आहे. तर हा पाऊस कसा असेल याबाबत पुढे माहिती आणखी जाणून घेणार आहोत.

आजचा हवामान अंदाज पंजाब डख 

पंजाब डख साहेब यांनी 2 जुलै पर्यंतचा हवामान अंदाज नुकताच जाहीर केलेला आहे. आणि हा 2 जुलै पर्यंत हवामान अंदाज कसा असेल याबा-बत पुढे माहिती जाणून घ्या. पंजाब रावांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली.

आता एकोणवीस जून पासून मोसमी पाऊस महाराष्ट्रात पडत आहे. परंतु राज्यात दोन जुलै पर्यंत भाग बदलत पाऊस कोसळणार असल्याचा देखील अंदाज पंजाबराव साहेब यांनी जाहीर केला आहे.

पंजाब डख हवामान अंदाज लाईव्ह 

त्यांच्या मते 22 ते 27 जून दरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. आणि याच बरोबर त्यांच्या अंदाजानुसार उद्या पासून म्हणजे सर्वधूर पावसाला सुरुवात होणार आहे. असं त्यांनी दिला आहे. या अंदाजामुळे शेतकरी बांधवांना हा नक्कीच मोठा दिलासा आहे.

अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसा उभी बाकी असून शेतकऱ्यांनी देखील या पावसाचा फायदा घेऊन. लवकर सर्वदूर पेरणीच्या कामाला वेग मिळणार आहे. तर आता या हवामानामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार आहे.

हवामान अंदाज पंजाब डख लाईव्ह 

पेरणी ही पंजाब डख राव साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार पेरणी करण्यासाठी योग्य वेळी योग्य पाऊस कसा असतो. तो म्हणजे शंभर मिलिमीटर पाऊस झाल्या नंतरच पेरणी करावी असा देखील अंदाज यावेळेस विभागाने दिला आहे.

पंजाब डख साहेब यांनी 1 इथ ओलावा झाल्या नंतर पेरणी करावी असा अंदाज दिला आहे. तर हा हवामान अंदाज 12 जुलै पर्यंत हा अंदाज आपल्या उपयोगी पडेल अशी आशा करतो.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment