Punjab Dakh Havaman Andaj 2023 | पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज, राज्यात या तारखेपासून मुसळधार पाऊस होणार पहा लाईव्ह !

Punjab Dakh Havaman Andaj 2023 :- नमस्कार शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांच्याकडून महत्वपूर्ण अंदाज जाहीर झालेला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रामध्ये या तारखेपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिलेले आहेत. या संबंधातील सविस्तर माहिती आज जाणून घेऊया.

सर्वप्रथम हवामान खात्याने काय माहिती दिली आहेत हे पाहूया. हवामान खात्याने महाराष्ट्रामध्ये आगामी म्हणजेच पुढील 48 तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.

Punjab Dakh Havaman Andaj 2023

सोबतच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील काही तासात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज यावेळी व्यक्त केलेला आहे.

राज्यात 10 नोव्हेंबर महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं माहिती आहे. आणि यासोबत ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी अतिशय महत्वाचा अंदाज दिलेला आहे.

पंजाबराव आणि 25 ऑक्टोबर पर्यंत राज्यात कुठेच मुसळधार पाऊस पडणार नाही असे देखील सांगितले आहे. डख यांनी राज्यात नवरात्र उत्सवाच्या काळात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आजचा हवामान अंदाज पंजाब डख

यंदा नवरात्र उत्सवात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. यामुळे ज्या भागात सप्टेंबर महिन्या चांगला पाऊस झालेला नाही तेथील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाले होत्या.

विजय दशमीच्या सणाला राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो असे देखील डख यांनी सांगितले होते. तर शेतकऱ्यांच्या खरीफ हंगाम वाया गेला असला तरी रब्बी हंगामात चांगल्या उत्पन्नाची अशा वाटते.

4 ऑक्टोबर 2023 रोजी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाज पंजाबराव ने महाराष्ट्रात आता 24 ऑक्टोबर पर्यंत कुठेच मुसळधार पाऊस पडणार नसल्याचे सांगितले आहे.

हे पण वाचा :- मोबाईल नंबर वरून लोकेशन | मोबाइल नंबर की सही लोकेशन App | गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !

Punjab Dakh Aajcha hawaman Andaj

परंतु राज्यात हवामान 24 ऑक्टोबर नंतर बदल होईल आणि 25 ऑक्टोबर ते 05 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो.

असा अंदाज व्यक्त केला आहे. दिवाळीत देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. यावर्षी 12 नोव्हेंबरला दिवाळी सण साजरा होणार, यामुळे नोव्हेंबर महिन्यात पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे जोरदार पाऊस पडतो का हे पाहण्यासारखे असणार आहे.

अशा पद्धतीने या ठिकाणी हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी महत्त्वपूर्ण अंदाज दिलेला आहे. अशा पद्धतीने दिवाळीपर्यंत देखील महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो, असा अंदाज नवीन दिलेल्या अंदाज मध्ये नमूद केला आहे धन्यवाद….

📝 हे पण वाचा :- राशन कार्ड अपात्र लाभार्थी कोण ? राशन कार्ड पात्र कोण आहेत ? या लोकांचे राशन कार्ड होणार रद्द पहा तुमचे नाव ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *