Punjab Dakh Havaman Andaj Live | जाणून घ्या 2022 चा हवामान अंदाज कसा असेल जाणून घ्या

Punjab Dakh Havaman Andaj Live :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब डख साहेब यांनी 2022 चा हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. म्हणजेच त्यांनी 2022 मध्ये हवामान कसे असेल, पाऊस कसा पडेल. आणि शेतकऱ्यांची खरीप हंगामाची पेरणी आणि रब्बी हंगामाची पेरणी कधी होईल. पावसाळा हा कसा असेल पेरणी केव्हा करावी. त्याचबरोबर कोणत्या भागात कसा पाऊस येईल या संदर्भात त्यांनी नुकताच हवामान अंदाजा विषयी माहिती दिलेली आहे. तर यामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. 2022 चा हवामान अंदाज पंजाब साहेब यांनी सांगितल्यानुसार कसा असेल ते खाली जाणून घेऊया.

Punjab Dakh Havaman Andaj Live

पंजाब डख- राज्यात 13 मे पर्यंत ढगाळ वातावरण ! तुरळक ठिकाणी पावसाचे थेबं पडण्याची शक्यता! पावसाळा सुरु होण्यासाठी 30 दिवस राहीले. माहितीस्तव- राज्यात 8 मे पासून 13 मे पर्यत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर सध्या हळद, कांदा, भुईमुग ज्वारी काढणी चालू आहे. तरी ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे 13 मे पर्यत तुरळक ठिकाणी पावसाचे थेंब थेंब पडण्याची शक्यता आहे. तरी आपल्या पिकाची काळजी घ्यावी. 14 मे पासून उन्हाचा पारा कमी होणार आहे. शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.

Punjab Dakh Hawaman Andaz

पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी या वर्षीचा पावसाळा कसा राहील. या वर्षी मध्ये सन 2022 चा हवामान अंदाज कसा राहील. दरवर्षी मी हवामान अंदाज 3 मार्चला देत असतो पण यावर्षी थोडा उशीर दिला जात आहे. तर त्यावरील दिलगिरी व्यक्त करावे तर 2022 मध्ये पाऊस कसा राहील. तरी सर्व जनतेने हा अनुभव लक्षात ठेवा 2022 झाली यावर्षी सर्व शेतकऱ्यांनी चिंता करण्याची काय करत नाही. कारण यावर्षी चांगला समाधानकारक पाऊस पडणारे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. मध्ये पाऊस चांगला पडणारे मान्सूनचे आगमन जून मध्ये होणारे त्याच्यामध्ये धोका 70 ते 80 टक्के लोकांची पेरणी त्याच्यामध्ये होणार आहेत.

पंजाब डख हवामान अंदाज

राहिलेल्या शेतकऱ्याच्या जुलैमध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडत आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार आहे. तरी हे देखील लक्षात घ्यावा तसेच यावर्षी राज्यामध्ये ऑगस्टमध्ये पाऊस खूप पडणार आहे. पण ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. करायचं ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या निर्णयानुसार अंदाज घेऊनच पेरणी करणे गरजेचे आहे. ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर ऑक्टोबर मध्ये 28 ऑक्‍टोबरला राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे. आणि राज्यांमध्ये रब्बीची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान होणार आहे.

Punjab Dakh Havaman Andaj Live

हेही नक्की वाचा; पंजाब डख सर हे हवामान अंदाज कसे सांगता व त्यांची संपूर्ण माहिती येथे क्लिक करून लगेच पहा  

माहिती स्रोत :- पंजाब डख 

Youtube :- पंजाब डख 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment