Punjab Dakh Havaman Andaj :- पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जारी झालेला आहे. आणि शेतकऱ्यांसाठी पंजाबराव डख यांची महत्त्वाचा हवामान अंदाज जारी केला आहे.
पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज हे अपडेट या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाची तीव्रता वाढली आहे, आणि राज्यामध्ये जवळपास पूर्व विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र,
कोकणातील काही भागात मुसळधार तर काही भाग अति मुसळधार पाऊस होत असताना दिसून येत आहे. कोकण, पूर्व विदर्भात, काही जिल्ह्यात अतिवृष्टी देखील झाली आहे.
Punjab Dakh Havaman Andaj
असे असूनही राज्यातील काही भागात अजून समाधानकारक पाऊस पडला नसून उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, या जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही.
या सोबतच अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात अजूनही मनवा तसा पाऊस पाहायला मिळत नाहीये. मात्र या परिस्थितीत अजूनच बिकट परिस्थिती आहे.
नदी,नाले, वाहून निघतील असा पाऊस अजूनही झालं नसल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील आणि येणाऱ्या रब्बी हंगामातील हंगामाविषयी चिंता आता वाटत आहे.
पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज
या संदर्भात पंजाबरावांनी अंदाज व्यक्त केला आहे हा अंदाज या ठिकाणी आपण बघूया. त्यापूर्वी हवामान विभागाचा अंदाज पहा, राज्यात भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात
काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. आज रोजी कोकणातील ठाणे, पालघर, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

📂 हेही वाचा :- केंद्र सरकारची नवीन योजना, आता केवळ 20 रुपयांत मिळतो 2 लाखांचा लाभ फक्त असा घ्या लाभ हे लाभार्थी पात्र वाचा डिटेल्स !
आजचा हवामान अंदाज पंजाब डख
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आणि अशातच आता पंजाबराव डख साहेब यांनी सुद्धा हवामान अंदाज वर्तवला आहे. यांच्या अंदाजानुसार
आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं त्यांनी सांगितले आहेत. पंजाबराव यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार दिनांक 23 जुलै ते 25 जुलै दरम्यान राज्यात मोठा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे.

📂 हेही वाचा :- कुसुम सोलर पंप योजना 2023 अर्ज कसा करावा ? आणि सोलर पंप कोटा कसा चेक करावा ? संपूर्ण माहितीचा व्हिडीओ पहा !
पंजाब डख हवामान अंदाज
सोबतच या व्यतिरिक्त 28 जुलै ते 1 ऑगस्ट 2023 दरम्यान देखील राज्यात जोरदार पाऊस राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात 1 ऑगस्टपर्यंत
पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे. आधिक माहितीसाठी पंजाब डख यांचा व्हिडीओ खाली दिला आहेत तो पहावा ! धन्यवाद….