Punjab Dakh Hawaman Andaz | पंजाब डख हवामान अंदाज या जिल्ह्यांना आज मुसळधार पाऊस पहा लगेच

Punjab Dakh Hawaman Andaz

Punjab Dakh Hawaman Andaz :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आहे. हवामान अंदाज पंजाब डख यांनी नुकताच हवामान अंदाज व्यक्त केला आहे. तर त्यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात पुढील दोन 18 ते 20 मे पर्यंत राज्यातील हवामान कसे असेल. ही जाणून घेणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Punjab Dakh Hawaman Andaz

पंजाब डख राज्यात 18,19,20 मे पर्यंत काही जिल्हात पाउस ! तुरळक ठिकाणी विजेच्या. कडकडाट सह पाउस पडण्याची शक्यता ! ⛈️पावसाळा सुरु होण्यासाठी 22 दिवस राहीले. माहितीस्तव – राज्यात 17,18,19,20 मे दरम्यान. मान्सून पूर्व पावसाचे आगमण होणार आहे.

काही जिल्हात पाउस पडेल. चंद्रपूर, यवतमाळ, नादेंड, हिंगोली, वाशिम, परभणी. बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापुर, नगर, पूणे, कोल्हापूर, सातारा, सांगली. या जिल्हात तुरळक भागात पाउस पडणार आहे. शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ, ठिकाण, बदलते माहीत

असावे. असा हवामान अंदाज पंजाब डख साहेब यांनी व्यक्त केला आहे. (येत्या 48 तासात हवामान अंदाज) तरी यांच्या youtube वर आपण व्हिडीओ पाहू शकता लिंक खाली दिलेली आहे.

पंजाब डख हवामान अंदाज आजचा

या वर्षीचा पावसाळा कसा राहील ?. या वर्षी 2022 चा हवामान अंदाज कसा राहील. दरवर्षी पंजाब डख हवामान अंदाज 3 मार्चला देत असतात. पण यावर्षी थोडा उशिरा दिला जात आहे. 2022 मध्ये पाऊस कसा राहील.

तरी सर्व जनतेने लक्षात ठेवा 2022 यावर्षी सर्व शेतकऱ्यांनी चिंता करण्याची काही गरज नाही. कारण की यावर्षी चांगला समाधानकारक पाऊस पडणार आहे. तरी सर्व शेतक-यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. तसेच मध्ये पाऊस चांगला पडणार आहेत.

मान्सूनचे आगमन जूनमध्ये होणार आहेत. त्याच्या मध्ये 80 टक्के लोकांची पेरणी होणार आहेत. आणि राहिलेल्या शेतकऱ्याची जुलैमध्ये पाऊस आहे. त्याच्यामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाईल.

पंजाब डख हवामान अंदाज आजचा लाईव्ह 

तरी हे देखील लक्षात घ्यावा. तसेच या वर्षी राज्य मध्ये ऑगस्टमध्ये पाऊस खूप पाऊस पडणार आहे. पण ऑगस्ट पेक्षा सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. आणि आपण आपल्याला नेमकं पिक कोणते करायचं.

हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या निर्णयानुसार हा अंदाज घेऊनच ठरावा असे त्यांनी माहिती दिली आहे. तरी हा अंदाज असून या मध्ये वाऱ्या नुसार या मध्ये बदल होऊ शकतात. शेवटी हा अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ, ठिकाण, बदलते माहीत असावे. 

Punjab Dakh Hawaman Andaz

हेही वाचा; पंजाब डख हवामान अंदाज हे कसे देतात जाणून घ्या यांच्याविषयी संपूर्ण माहिती 


📢 कांदा चाळ 50% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !