PVC Pipe Anudan Yojana | PVS पाईप लाईन अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज सुरु

PVC Pipe Anudan Yojana: नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे. ती म्हणजे पाईप लाइन अनुदान योजना चला तर बघू काय आ. ही योजना कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे.

कोणकोणती कागदपत्रे व पात्रता असणार आहे. हे सर्व माहीत आपण आजच्या या लेख मध्ये पाहणार आहोत. या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आम्ही आपल्याला लेखाच्या शेवटी अधिकृत वेबसाईट दिली आहे. या योजने विषयी सविस्तर माहिती साठी हा लेख सविस्तर वाचा.

PVC Pipe Anudan Yojana

या योजनेचे नाव आहे pvc पाईप लाईन अनुदान योजना आणि ही योजना सरकार महाडीबीटी या या संकेतस्थळ वर आहे. आपण या योजनेची सविस्तर माहिती म्हणजेच शासन निर्णय या महाडीबीटी संकेत संस्थळावर जाऊन पाहू शकता.

हेही वाचा :- आपल्या जमिनीची मोजणी करा आता आपल्या मोबाईलवर सविस्तर माहिती पहा 

या पोर्टल वर तुम्हाला इतरही काही योजनांचे फॉर्म भरण्यासाठी आहेत. जसे की ठिबक सिंचन योजना,ट्रॅक्टर पवार टिलर योजना, या सारख्या अनेक योजनांचे अर्ज तुम्ही या पोर्टल वरून करू शकता.

योजनेचे उदिष्ट 

पाईप लाईन अनुदान योजनेचे उद्दिष्ट असे आहे. की बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरी या त्याच्या शेतापासून लांब आहे. आणि या मुळे त्यांना शेताला पाणी देण्यासाठी खूप दूर पर्यंत हे पाईप लाईन करून पाणी न्यावे लागते. परंतु बऱ्याच वेळा त्यांना आर्थिक परीस्थिती मुले पाईप लाईन करता येत नाही. याचा विचार करता शासनाने पाईप लाईन साठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा 

 • सगळ्यात पाहिले आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ओपन करा
 • त्यानंतर शासनाच्या mahadbt या वेबसाईटवर जा
 • या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला वेबसाईट चा मुख्य पृष्ठ दिसेल
 • नंतर या वेबसाईटवर तुम्हाला आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करावा लागेल
 • लॉगिन केल्यानंतर तिथे dashbord दिसेल
 • त्या dashbord वर अर्ज करा अशी निळ्या रंगाचे लिंक दिसेल
 • त्या लिंक वर क्लिक करा
 • नंतर तुम्हाला त्या योजनेच्या सूचना दिसतील त्या सविस्तर वाचा
 • नंतर मेनू या बटनावर क्लिक करा

पाईप लाईन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासठी येथे क्लीक करा 

 • त्यानंतर सिचन साधने व सुविधा या पर्यायासमोरील बाबी निवडा वर क्लिक करा
 • त्यात आपली तालुका ,गाव,सर्वे नंबर टका
 • नंतर पाईप या पर्यायावर क्लिक करा
 • त्यानंतर उपघटक या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील तिथं pvc paip हे पर्याय निवडा
 • किती मीटर लांब पाईप लाईन करायची आहे त्याची लांबी टका
 • अर्ज सबमिट करा असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा नंतर पेमेंट करा
 • पेमेंट पावती व अर्ज केल्याची पावती प्रिंट करा अथवा डाऊन लोड करा
 • अर्जाची स्थिती बघण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा

📢

📢

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !