Rabbi Biyane Anudan Yojana | रब्बी बियाणे अनुदान योजना सुरु हे बियाणे मिळणार 50% अनुदानावर करा ऑनलाईन अर्ज

Rabbi Biyane Anudan Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. रब्बी हंगाम 2022-23 करिता लवकरच सुरू होणार आहे. आणि त्यासाठी शेतकरी बांधव बियाणे करिता किंवा बियाण्याचे दर हे कृषी सेवा केंद्र मध्ये किंवा ऑनलाईन तपासत आहे. अशातच शासनाने रब्बी हंगाम करिता बियाणे अनुदान योजना सुरू केलेली आहे.

या अंतर्गत आपण ऑनलाइन अर्ज करून बियाणे हे अनुदानावर घेऊ शकता. तर याच विषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्या करिता हा लेख संपूर्ण वाचायचा आहे. इतरांना शेअर करा पाहुयात कोणकोणत्या बियाणेसाठी किती अनुदान आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे.

Rabbi Biyane Anudan Yojana

रब्बी बियाणे योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज सादर करण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहेत. तर महाडीबीटी पोर्टल वर आपण विविध पिकांसाठी 50 टक्के अनुदानावरती लाभ घेऊ शकता. तर महाडीबीटी पोर्टल कोण कोणते बियाणे करीत अनुदान उपलब्ध आहे.

हे देखील आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. तर मुख्यता उडीद, करडई, गहू, जवस, तूर, मका, कापूस, हरभरा, सोयाबीन, मूग, भात. भुईमूग, बाजरी अशा विविध पिकांसाठी आपण या ठिकाणी अनुदानावरती अर्ज करू शकता.

रब्बी बियाणे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज 

तरी अर्ज कसे करायचे त्यासाठी खाली देण्यात आलेल्या व्हिडिओ पाहून ऑनलाईन अर्ज आपण सादर करू शकता. खाली देण्यात आलेला व्हिडिओ आपण पहा.


📢 जिल्हा परिषद अनुदान योजना 34 जिल्ह्यातील :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड योजना :- येथे पहा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !