Rabbi E-Pik Pahani Process | रब्बी ई-पीक पाहणी अशी करा स्वतःच्या मोबाईलवर, ही शेवटची तारीख, अन्यथा ७/१२ कोरा

Rabbi E-Pik Pahani Process :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासनाने राज्यांमध्ये नवीन उपक्रम राबवत ई-पिक पाहणी कार्यक्रमात सुरू केलेला आहे.

या अंतर्गत शेतकरी बांधव आपल्या पिकांचा पेरा म्हणजेच आपले पिकांची नोंद थेट स्वतः मोबाईलच्या सहाय्याने 7/12 वर करू शकता. यामध्ये आपल्याला काय आहेत ?

Rabbi E-Pik Pahani Process

जसे की नुकसान भरपाई पिक विमा व अन्य जे काही शासकीय, निमशासकीय कामे आहेत. याच्यासाठी हा सातबारा आपल्याला काम येतो. आणि यावरून आपण शेत पिकांची तसेच बांधावरचे झाडांची पडीक जमीन

सुद्धा त्या ठिकाणी नोंद आपण सातबाऱ्यावर करू शकता. त्यासाठी लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे, या लेखांमध्ये संपूर्ण प्रक्रिया ही जाणून घेणार आहोत.

ई-पीक पाहणी कशी करावी ?

ई-पीक पाहणी करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आपल्या गुगल प्ले स्टोर वरून ई-पिक पाहणी नावाचं एप्लीकेशन डाउनलोड करावे लागणार आहे.

हे शासनाने आणि टाटा ट्रस्ट ने विकसित केलेला एप्लीकेशन आहे. या संदर्भात ही योजना 15 ऑगस्ट 2021 पासून राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Rabbi E-Pik Pahani Process

येथे ई-पिक पाहणी कशी करावी पहा संपूर्ण माहिती 

रब्बी ई-पीक पाहणी

यामुळे आपला जो वेळ आहे किंवा तलाठ्यांचा वेळ आहे किंवा तलाठ्यांकडे वारंवारच्या फेऱ्या माराव्या लागतात. पिकांची नोंद करा तर हे सर्व आता या ठिकाणी मोबाईल वरतून होणार आहे.

यासाठी ही शासनाने नवीन योजना ही सुरू केलेली आहे. काय आहेत हे या संबंधित माहिती तर सर्वप्रथम रब्बी आणि खरीप हंगाम या दोन्ही पिकांचे म्हणजेच दोन्ही हंगामाचे नोंद सातबाऱ्यावर करणं आवश्यक असतं.

E-pik pahani version-2

त्यासाठी आपल्याला e-pik pahani version-2 इन्स्टॉल करून त्यासाठी संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिलेली आहेत. सातबाऱ्यावर पिकांची नोंद असेल पडीक जमिनीची नोंद असेल.

किंवा बांधावरच्या झाडांची नोंद असेल ती आपण त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने ती त्या ठिकाणी करू शकता. E-pik Pahani कशी करावी आणि सातबाऱ्यावर नोंद कशी होते.

Rabbi E-Pik Pahani Process

येथे ई-पिक पाहणी वर्जन-2 insttal करा 

E-Pik Pahani Kashi Karavi

यासंबंधीतील सविस्तर व्हिडिओद्वारे माहिती पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वर जाऊन आपण संपूर्ण शासन निर्णय तसेच ऑनलाईन ई-पीक पाहणी कशी करायचे आहे. या संबंधित संपूर्ण माहिती त्या ठिकाणी पाहू शकता.

Rabbi E-Pik Pahani Process

येथे टच करून व्हिडीओ पहा 


📢 या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 167 कोटी विमा मंजूर :- येथे पहा

📢 कुसुम सोलर पंप या असे चेक करा कोणाला किती hp पंप मिळणार :- येथे पहा

Leave a Comment