Rabbi Fertilizer Khatanche Bhav | रब्बी हंगाम करिता नवीन डीएपी व युरिया खतांचे दर जाहीर पहा दर यादी

Rabbi Fertilizer Khatanche Bhav

Rabbi Fertilizer Khatanche Bhav :- नमस्कार सर्व  शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो रब्बी हंगाम सन 2022-23 हा सुरू होणार आहे. आता शेतकरी बांधव या ठिकाणी खते खरेदी करण्यासाठी दर किंवा कोणती खत किती रुपयांना उपलब्ध आहे हे पाहत आहेत.

अशा सर्व शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा अपडेट समोर आलेला आहे. तर डीएपी आणि युरिया या खतांचे दर या ठिकाणी दरफलक आलेला आहे. तर हेच अपडेट या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर डीएपी चे हे नवीन भाव काय आहेत या ठिकाणी जाणून घेऊया.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Rabbi Fertilizer Khatanche Bhav

येत्या काही दिवसात खतांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युरियाच्या कच्च्या मालाची किंमत वाढीचा परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे आता खत दर किती वाढ होते याची देखील माहिती घेण्यासारखी असणार आहे.

तुटवडा निर्माण झाल्याने रब्बी हंगामात युरिया खतासाठी शेतकऱ्यांना त्रास या ठिकाणी सहन करावा लागू शकतो. अशा आतापासून व्यक्त केली जात आहे. आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नाही रब्बी पिके खालील क्षेत्र वाढणार असल्याचे देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

युरिया व डीएपी खतांचे भाव 

त्यामुळे युरिया याठिकाणी तोटावडा पहायला आपल्याला मिळू शकतो. तर डीएपी आणि युरियाचा आजचा दर काय आहेत. हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मार्फेड भोपाळने एफपीओना खत देणे बंद केले आहे. यामुळे एफपीओशी संबंधित शेतकरी संतप्त झालेले आहेत.

शेतकऱ्यांना खत मिळावे या समस्या बाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासून 400 ते 500 रुपयांना युरियाची 50 किलो ची बॅग खताची पोती आहे. ती या ठिकाणी खरेदी करावी लागत आहे.

रासायनिक खतांचे भाव रब्बी हंगाम 

आता युरिया किंमत केंद्र सरकारने निश्चित केलेली आहे. आणि युरिया व इतर खतांच्या किमती बाबत शासनाने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. हा दिलासा काळ्या बाजारामुळे नग्न असले.

तरी शासनाच्या नावाने खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांना चढ्या भावाने खत विकत घ्यावे लागत आहे. तसेच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पोत्यांवर वेगवेगळे किंमत ही दिली जात आहे. तर यामध्ये दर काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात.Rabbi Fertilizer Khatanche Bhav

येथे पहा नवीन युरिया व डीएपी खतांचे भाव पहा लगेच 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !