Rabbi Pik Vima Yadi | पिक विमा मंजूर यादिवशी येणार १०१% बँक खात्यात पहा शेतकरी

Rabbi Pik Vima Yadi : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. मित्रांनो प्रधानमंत्री रब्बी हंगाम अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. असे शेतकऱ्यांना एक दिलासादायक बातमी ही समोर आलेले आहे. महाराष्ट्रातील या जिल्ह्यात हा विमा मंजूर झालेला आहे, हा कोणता जिल्हा आहे. कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. कोणत्या वर्षीचा हा विमा मंजूर झालेला आहे. आणि यासंदर्भात हायकोर्टाचा विमा कंपनीला दणका म्हणजेच हायकोर्टाने विमा कंपनीला काय इशारा दिलेला आहे. ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

Rabbi Pik Vima Yadiशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Rabbi Pik Vima Yadi

महाराष्ट्रातील या तालुक्यात शेतकऱ्यांना हा विमा दिला जाणार आहे. तर यामध्ये 42 गावातील शेतकऱ्यांना आता विमा दिला जाणार आहे. आणि विमा कंपनीला न्यायालयाच्या माध्यमातून चांगलाच आता इशारा देण्यात आलेला आहे. आणि शेतकऱ्यांना नुकसानीपोटी एकूण पंधरा कोटी रुपये हे विमा साठी मंजूर करण्यात आलेले आहे. तर ते ४२ गाव कोणते जिल्ह्यातील आहे.आणि याच बरोबर कोणत्या वर्षीचा हा विमा मंजूर करण्यात आलेला आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेले आहे ती माहिती आपण नक्की पहा.

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

पिक विमा मंजूर शेतकरी यादी 

रब्बी हंगामासाठी या जिल्ह्यात विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि याची विमा रक्कम जमा करण्याचे शेवटचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. आणि हा जिल्हा परभणी या जिल्ह्यातील पालम तालुक्यातील 42 गावांमध्ये रब्बी 2017 हंगामात. 13 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांना ज्वारी आणि हरभरा, गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र पिक विमा धारक शेतकऱ्यांना कोणत्याही विमा भरपाई नॅशनल इन्शुरन्स कंपनीने दिली नव्हती. तर यातच आता किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हे आंदोलन करत. तत्कालीन जिल्हा स्तरीय पीक विमा समितीने व जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी श्री शिंदे यांनी रितसर नोटिफिकेशन जारी. करून विमा कंपनी म्हणजेच पिक विमा भरपाई अदा करण्याचा आदेश दिले आहे. आता विमा कंपनीने आदेश धुडकावून लावले होते.

Rabbi Pik Vima Yadi

हेही वाचा; या जिल्ह्याची पिक विमा यादी येथे पहा माहिती 

पिक विमा महाराष्ट्र 2022 

यावरच किसान सभे द्वारा रीतसर राज्यस्तरीय समितीकडे केली होती. आणि यातच आता राज्यस्तरीय समितीने सचिव स्तरावर ऑनलाईन  गेली होती. आणि त्यामुळे शेतकर्‍यांच्या वतीने रामराजे देशमुख कॉमेंट राजश्री सागर आणि चंद्रकांत जाधव यांनी रीतसर बाजू मांडल्या. याचिकेत एडवोकेट रामराज देशमुख यांनी शेतकऱ्यांची बाजू लढवली तर 29 मार्च रोजी आदेश न्यायालयाने बजावला. पालम तालुक्यातील रब्बी 2017-18 या गारपीटग्रस्त 42 गावातील एकूण 19195 शेतकऱ्यांना 15 कोटी 71 लाख 44 हजार 956 रुपये. हे नऊ हजार 800 हेक्‍टर क्षेत्रासाठी पिक विमा भरपाई. ही 31 मे 2022 वितरीत करावे लागणारआहे. हे विमा कंपनीला बंधनकारक राहणार आहे. असे नोटीस या विमा कंपनीला आदेश दिलेले आहेत. आणि या तारखेच्या आत शेतकऱ्यांना या 2017-18 च्या रब्बी हंगामाचा पिक (Rabbi Pik Vima Yadi) विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे.

हेही वाचा; नवीन सोलर पंप 100% अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment