Rajarshi Shahu Maharaj Scholarship :- आज या लेखात राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपण राज्यश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरून या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवू शकता.
या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 16 हजार रुपये शिष्यवृत्ती आपल्याला दिले जाते. यासाठी नेमकी कोण पात्र आहेत ?, किती शिक्षण असणे आवश्यक आहे. कागदपत्रे, पात्रता, ऑनलाइन अर्ज नियम व अटी या संदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship
सर्वप्रथम राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या काही नियम अटी आहेत, त्या जाणून घेऊया. सदर योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू राहते. योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही, गुणवत्ता हाच निकष
मागील वर्षी परीक्षेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी किमान 60% गुण संपादित केलेले असावेत. आणि पातळी विद्यार्थ्यांची वय पदवी अभ्यासक्रम करिता 25 पदव्युत्तर अभ्यासक्रम करिता 30 पेक्षा वय जास्त नसावेत.
राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
सदस्य शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विहित केलेल्या विद्यार्थी संख्येनुसार देण्यात येणार असून. त्यापैकी 48% विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आणि मागासवर्ग प्रवर्गातील सर्व विद्यार्थी एकत्रित गुणवत्ता विचारात घेऊन उर्वरित 52% गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रवर्गासाठी शासन विहित केलेल्या
आरक्षणाच्या टक्केवारीनुसार शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. विद्यार्थ्यांनी व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा. महाविद्यालय, विद्यापीठ शैक्षणिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रम सह प्रवेश असावा.
येथे टच करून ऑनलाईन फॉर्म भरा, आणि पहा कागदपत्रे,पात्रता चेक करा
rajarshi shahu maharaj shishyavrutti
विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमात किमान 75 टक्के उपस्थित असणे आवश्यक राहील. या व्यतिरिक्त सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या गुणोत्त्यानुसार शिष्यवृत्तीसाठी विचार केला जातो. विद्यार्थ्यांना नैतिकता परीक्षेतील गैरप्रकार याबाबत शिक्षा झालेली नसावी.
विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक असते. बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक, आयएफसी कोड एमसीआर कोड इत्यादी. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य हे विद्यापीठाचे मान्यता प्राप्त किंवा प्रभारी प्राचार्य म्हणून मान्यता प्राप्त असावेत.
राजश्री शाहू महाराज
राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 16000 रुपये पर्यंत स्कॉलरशिप शिष्यवृत्ती दिली जाते. आणि या संदर्भातील अधिक माहिती आपल्याला खाली देण्यात आलेले आहेत.
तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, या संदर्भातील कागदपत्रे आणि या संदर्भातील परिपत्रक, ऑनलाईन वेबसाईट लिंक खाली देण्यात आलेले आहेत. आणि ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
येथे टच करून tata स्कॉलरशिप 50 हजार मिळवा,याविषयी माहिती वाचा
📢 ड्रोन खरेदी साठी शासन देत आहे 100% अनुदान :- येथे पहा
📢 200 गाई पालन साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा