Rajuri Steel Today Rate | आजचे लोखंड,सिमेंट,चे किंमतीत मोठी घट पहा दर लगेच

Rajuri Steel Today Rate | आजचे लोखंड,सिमेंट,चे किंमतीत मोठी घट पहा दर लगेच

Rajuri Steel Today Rate

Rajuri Steel Today Rate :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखा मध्ये आपण राज्यातील व देशातील आजचे लोखंड (स्टील) भाव जाणून घेणार आहोत. आणि गेल्या काही दिवसांपासून स्टील च्या बाजारभावात मोठी घसरण पहायला मिळत आहे.

तर आपण घर बांधत असाल तर ही बातमी आपल्या अतिशय महत्त्वाची आहे. तर ही बातमी आपण नक्की शेवटपर्यंत बघा. आपण ताजे सर्व स्टील बाजार भाव जाणून घेऊयात, ही माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा.

 
शेतकरी ग्रुप जॉईन करा

Rajuri Steel Today Rate

नुकताच केंद्र सरकारने डिझेल दरात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. आणि त्याचबरोबर सिमेंट आणि बारच्या किमतीवर परिणाम झाला आहे. तर मे महिन्यात सिमेंट दर चारशे रुपये होता, तर आता 385 ते 390 रुपये प्रति सिमेंट गोणी मिळत आहे.

दुसरीकडे सिमेंट 10 ते 15 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. दुसरीकडेच बार (रॉड) तर 75 रुपये किलो ऐवजी 60 रुपये किलोने मिळत आहे. बारच्या दरात किलोमागे 15 रुपये स्वस्त झाली आहे त्यामुळे निवारा बांधणाऱ्या नागरिकांना यामध्ये दिलासा मिळणार आहे.

आजचे लोखंडाचे भाव 2022

मोठ्या दीर्घकाळानंतर बार (स्टील) वस्तूच्या किंमतीत 12 रुपये 15 रुपये कमी झाले आहेत. तर पुढील आगामी काळात त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. परंतु मोठ्या प्रमाणात त्याचे भाव वाढले होती व त्यामुळे लोकांचे बजेट बसत नव्हते.

त्यामुळे घरी देखील बांधण्यात आले नाहीत. तर आता यामध्ये मोठ्या प्रमाणात घर बांधू शकतात. मार्चमध्ये स्थानिक ब्रँडेड बारची 55 किलो दराने उपलब्ध होत असल्याची माहिती आहे.

हेही वाचा; 100% अनुदानावर सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा GR 

लोखंडाचे आजचे बाजार भाव 2022

आणि त्यात बार स्टील किंमत 70 रुपये वर गेली आणि मे महिन्यात 75 रुपये किलो दराने विकली आहे. आणि आता त्याची किंमत 60 रुपये आहे तर ब्रॅण्डेड बारच्या दरातही किलोमागे 10 ते 12 रुपयांनी घट झाली आहे.

सध्या ब्रँडेड बार (रॉड) प्रति किलोमागे 10 ते 12 रुपयांनी घट झाली आहे. सध्या ब्रँडेड बारची किंमत 70 रुपये किलोवर आली आहे, तर महिन्यापूर्वी तिची किंमत 80 ते 85 रुपये किलो वर गेली होती. तर उर्वरित बांधकाम साहित्य आहेत तर त्यांच्यामध्ये जास्त फरक दिसून आले नाही, तरीही त्यांचे दर (भाव) आपण खाली जाणून घेऊयात.

Rajuri Steel Today Rate

हेही वाचा; ICICI बँक home लोन योजना सुरु आताच लाभ घ्या येथे पहा माहिती 

वीट,वाळू, आजचे नवीन दर 
  • बांधकाम साहित्य यांचे नवीन दर 2022
  • वीट – 18-20 हजार रुपये / हजार
  • वाळू – रु. 8500 प्रति ट्रॅक्टर
  • बॅलास्ट – रु. 9000 प्रति ट्रॅक्टर

हेही वाचा; SBI बँक देणार शेती खरेदी करिता 85% कर्ज लगेच करा अर्ज 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 sbi बँक होम लोन मिळणार एवढे कर्ज कमी व्याजदरात :- येथे पहा माहिती 

Rajuri Steel Today Rate | आजचा लोखंडाचा भाव काय आहे ? | लोखंड भाव आजचे 2022 | building materials rate | lokhand rate | 1kg steel price today

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !