Rasayanik Khate Bhav :- युरिया 266.50 प्रति बॅग 45 किलोसह. एमओपी 1700 रुपये प्रति बॅग 50 किलोचे बॅगेसह. तसेच डीएपी १३५० रुपये प्रति बॅग 50 किलो सह. एनपीके 1470 प्रति बॅग 50 किलो सह अशाप्रकारे दर शेतकऱ्यांना दिले जात आहे.
सरकार अनुदान देते माहितीच आहे की सरकारने मोठ्या प्रमाणात अनुदान ही विमा कंपनीत दिलेला आहे. त्यामुळे हे दर कमी आहे. जर या ठिकाणी अनुदान नसल्यास किती दर या ठिकाणी राहू शकतो.
Rasayanik Khate Bhav
सर्वप्रथम युरियाचा दर 2450 रुपये प्रति बॅग याठिकाणी राहू शकेल. एनपीके 3291 रुपये 50 किलोचे बॅगेसह. एमओपी 2654 प्रति बॅग 50 किलो. आणि डीएपी ही 4073 रुपये प्रति बॅग या ठिकाणी राहील.
अनुदान जर शासनाने बंद केले तर या ठिकाणी एवढे दर या ठिकाणी राहणार आहे. तर देशात किती खत या ठिकाणी आवश्यक आहे. खरीप आणि रब्बी हंगामात विविध प्रकारच्या पिकासाठी विविध प्रकारचे खते असावी लागतात आणि असणं देखील गरजेचे आहे.
रब्बी हंगाम डीएपी व युरिया भाव 2022
गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार खते किती आवश्यक आहेत. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार देशात युरियाची गरज 350.51 लाख टन. तर एनपीके 125.82 लाख टन. एमओपी 34.32 लाख टन. आणि डीएपी 119.18 लाख टन एवढी खतांची गरज.
मागच्या वर्षी गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार समोर आलेली आहे. तर हे नवीन प्रचलित दर आहे. सध्या आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे किमती वाढण्याचा परिणाम आता या ठिकाणी होतो का याची देखील माहिती पण पाहणार आहोत जसे नवीन अपडेट येईल.
📢 कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा