Rashtriya Bachat Yojana | योजना सरकारी बक्कळ कमाई तुमची पोस्टाची नवीन योजना लागू, मिळेल तब्बल एवढ व्याज व्हाल मालामाल वाचा डिटेल्स

Rashtriya Bachat Yojana :- या लेखात सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. पोस्ट ऑफिसची सर्वात चांगली योजना आलेली आहे. योजना सरकारी बक्कळ कमाई महिन्यावारी अर्थातच तुम्हाला दर बक्कळ कमाई मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस ही योजना कोणती आहे ?, ज्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर, अनेक योजना बाजारात आहेत. आणि पोस्ट कार्यालयाच्या अनेक योजनाचा लाभ घेऊ शकता.

Rashtriya Bachat Yojana

पोस्टाच्या योजनेतून जोरदार परतावा देखील मिळतो. केंद्र सरकार अनेक बचत योजना हे चालवत आहे. यामध्ये सर्व सार्वजनिक भविष्य निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला

परतावा मिळू शकतात. केंद्र सरकार या बचत गुंतवणूक योजनेची हमी घेते. म्हणजे तुमचा पैसा बुडत नाही. महिन्याला कसा फायदा मिळाणार या ठिकाणी पाहूयात. केंद्र सरकार द्वारे चालवली जाणारी बचत योजना या योजनेत गुंतवणूकदारांना एक निश्चित मासिक उत्पन्न मिळते.

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना

ही योजना पोस्टद्वारे चालवली जाते. राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना असे योजनेचे नाव आहे. ही योजना देशभरातील सर्व पोस्ट खात्यामध्ये सुरू आहेत. हि एक लोकप्रिय योजना पैकी योजना आहे. या योजनेला POMIS असं नाव देण्यात आलेला आहे.

खात्याचा मासिक उत्पन्न योजनेत कमीत कमी एक हजार रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. एका खात्यात जास्तीत जास्त नऊ लाख रुपये संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवणूक करता येते.

Rashtriya Bachat Yojana

म्हाडाची नवीन मोठी लॉटरी; आता 3802 घरांची सोडत या तारखेपासून घरे फक्त एवढ्या लाखात वाचा संपूर्ण माहिती

मासिक उत्पन्न योजना

एका संयुक्त खाते अंतर्गत गुंतवणुकीच्या मर्यादनुसार एखाद्या व्यक्तीला दोन्ही खात्यात गुंतवणूक करता येते. पालक मुलाच्या नावे, नाबालिक, दिव्यांग, मानसिक दृष्ट्या कंपोज, बालकाचे नावे खाते देखील उघडू शकतात.

एका वर्षानंतर तीन वर्षांपूर्वी खाते बंद करण्याची परवानगी मिळते. कालावधी पूर्ण होण्याअगोदर खाते बंद केले 2% टक्के सुरुवातीचे जमा रकमेवर एक टक्के दंड सोसावा लागू शकतो.

Rashtriya Bachat Yojana

पोस्टाची नवीन भन्नाट योजना; आता या खास योजनेतून मिळते 1.85 लाख रु. काय आहेत ही योजना वाचा येथे

राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना

संयुक्त खात्यातील सभासद गुंतवणुकीसोबतच परताव्यात समान वाटेकरी असतात. एका व्यक्तीला विविध खात्यात नऊ लाख रुपये अधिकची गुंतवणूक करता येत नाही. कारण त्यांच्या मुलांचे नावे खाते असलेल्या खात्याची मर्यादा स्वतंत्र गृहीत धरण्यात येते.

आता किती व्याज मिळते पाहूयात ?. खाते उघडल्यापासून मॅच्युरिटी पर्यंत प्रत्येक महिन्याच्या शेवटी व्याजाची रक्कम जमा केली जाते. खातेदाराने व्याजाची रक्कम स्वीकारली नाही, तर या व्याजाच्या रक्कमेवर व्याज देय नाही.

एक एप्रिल 2023 ते 30 जून 2023 पर्यंत प्रत्येक वर्षाला 7.4% व्याज म्हणून ही व्याजदर महिन्यात तुम्हाला मिळत असते. तर अशा प्रकारची ही योजना आहे या योजनेतून तुम्ही बक्कळ महिनेवारी चांगली कमाई करू शकता. तर अशा प्रकारची ही जबरदस्त योजना आहे.

Rashtriya Bachat Yojana

म्हाडाची नवीन सोडत सुरू; तब्बल 4 हजार घरांची सोडत या लोकेशन मध्ये सुरु येथे पहा संपूर्ण माहिती,स्वस्तात मिळवा घरे !


📢 ग्राम समृद्धी योजना अतर्गत शेळी,मेढी,गाई ,म्हशी ,पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !