Ration Card Add Member | घरबसल्या रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव असे जोडा

Ration Card Add Member: रेशनकार्ड म्हणजेच शिधापत्रिका होय. कोणत्याही सरकारी कामासाठी रेशनकार्ड आवश्यक असते. तसेच सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड मागितले जाते. यामुळे तुमच्याकडे रेशनकार्ड व त्यामध्ये तुमचं नाव असणं आवश्यक असते.

Ration Card Add Member

स्वस्त धान्य, गॅस जोडणी, जात प्रमाणपत्र, किंवा अन्य दाखले काढायचे असेल तर रेशनकार्ड मागितले जातेच. अशा वेळी रेशनकार्डमध्ये तुमचे नाव नसल्यास ना कोणत्या सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही व तसेच कोणतेही सरकारी कामे होत नाही.

ration card add name

रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने जोडू शकता. यासाठी सरकारने ऑनलाईन व ऑफलाइन दोन्ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. चला तर मग, आपल्या घरातील सदस्याचे नाव रेशनकार्डमध्ये कसे जोडायचे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

मुलाचे नाव जोडायचे असेल, तर खालील दिलेली प्रकिया वाचा

रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव जोडायचे झाल्यास मुलाचे जन्म प्रमाणपत्र, सोबत घरातील प्रमुखांचे रेशनकार्ड (फोटोकॉपी आणि मूळ दोन्ही), दोन्ही पालकांचे आधारकार्ड आवश्यक राहील. रेशनकार्डमध्ये मुलाचे नाव जोडण्यासाठी ही प्रक्रिया आहे. Ration Card Application Form

पत्नीचे नाव जोडायचे असेल, तर खालील दिलेली प्रकिया वाचा

लग्नानंतर पत्नीचे नाव रेशनकार्डमध्ये जोडायचे असेल, तर पत्नीचे आधारकार्ड, विवाहाचे प्रमाणपत्र, पतीचे रेशनकार्ड (फोटोकॉपी आणि ओरिजिनल दोन्ही), तसेच पहिल्या पालकांच्या घरच्या रेशनकार्डमधून नाव वगळल्याचा दाखला लागेल. ration card add name

इतर सदस्याचे नाव रेशनकार्डमध्ये जोडण्यासाठी ऑनलाईन पद्धत देखील आहे. ration card add member online maharashtra यामुळे नागरिक घरबसल्या रेशनकार्डमध्ये नाव नोंदवू शकता. रेशनकार्डमध्ये ऑनलाईन पद्धतीने घरातील सदस्याचे नाव कसे जोडायचे जाणून घेऊ या..

रेशनकार्डमध्ये ऑनलाईन असे नाव जोडा
  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्नपुरवठ्याच्या अधिकृत वेबसाईटवर जा. ration card add name online
  • या वेबसाईटवर आल्यानंतर, तुम्हाला लॉगिन आयडी बनवावा लागेल. जर अगोदर आयडी असेल, तर त्याद्वारे लॉग इन करा.
  • होम पेजवर नवीन सदस्य जोडण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर नवीन फॉर्म ओपन होईल. त्यावर कुटुंबातील नवीन सदस्यांची व्यवस्थितपणे माहिती भरा.
  • तसेच फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करा. ration card add name maharashtra
  • सर्वात शेवटी फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म केल्यानंतर नोंदणी क्रमांक दिला जाईल. त्याद्वारे तुम्ही या पोर्टलवर तुमचा फॉर्म ट्रॅक करू शकता. तुम्हाला कळेल की
  • रेशनकार्ड मिळण्याबाबत काय स्थिती आहे.
  • तुमची सर्व पडताळणी झाल्यानंतर, तुमचं रेशनकार्ड पोस्टाद्वारे घरी येईल.

Leave a Comment