Ration Card Apatra Niyam :- नमस्कार सर्वांना, रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. राशन कार्ड संदर्भात नवीन अपात्र लाभार्थी यादी विभागाने जाहीर केले आहेत.
राशन कार्ड संबंधित विभागाने अपत्र यादी जाहीर केली आहे परंतु यामध्ये कोण लाभार्थ्याला पत्र आहेत यासाठी नेमकी काय अटी शर्ती असतात याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया.
Ration Card Apatra Niyam
सरकारनी वेळोवेळी अपात्र धारकांना त्यांचे कार्ड सरेंडर करण्याचे आवाहन केले आहे. तसं न केल्यास तुमचं कार्ड चिन्हंकीत करून रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.
यासोबत याआधी सरकारने लाखो कार्ड रद्द करण्याची कारवाई केलेली आहे. आणि त्या तपासणीत असे आढळून देखील आलेले आहेत की देशातील करोड लोक मोफत रेशन योजनेचा लाभ घेत आहे.
जे प्रत्यक्षात यासाठी पात्र नाहीत तर अशा लोकांची रेशन कार्ड चिन्हांकित करून रद्द करण्याची योजना आता शासन सुरु केली आहे. बनावट कार्डाची खरे तर ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत लोकांना रेशन कार्ड मिळालेले आहेत.
शिधापत्रिका अपात्र लाभार्थी यादी
प्रत्यक्षात पात्र नाहीत एवढेच नाही तर लोकांना एपीएल आणि बीपीएल सारखे रेशन कार्डही मिळालेले आहेत. ते मोफत रेशनचा लाभ घेत आहेत. त्यामध्ये तांदूळ आणि गहू मोफत घेत आहे.
अशा लोकांमुळे अनेक वेळा प्रतेक्ष पात्र असलेले लोक लाभापासून वंचित राहतात. यामुळे शासनाच्या स्तरावरून यामध्ये मोठी कारवाई या ठिकाणी केली जात आहे.
राशन कार्ड अपात्र लाभार्थी कोण ?
खास करून उत्तर प्रदेश या ठिकाणी या लोकांची अपत्र यादी जाहीर करण्यात आलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही देखील अपात्र असाल तर तुम्ही तहसील कार्यालय किंवा अन्नपुरवठा विभागात जाऊन तुमचं रेशन कार्ड हे सरेंडर करू शकता. अन्यथा कारवाई आणि तुमच्या रेशन कार्ड बंद देखील होऊ शकत.
तुमच्या घरांमध्ये कार, ट्रॅक्टर, एसी यासारख्या आरामदायी गोष्टी असतील तर तुम्ही मोफत रेशनचा लाभ घेऊ शकत नाही. तुमचे जर 100 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त घर बांधलेल असेल तर तुमच्या नावावर 5 एकर जमीन असेल तरी ही तुम्ही मोफत रेशनसाठी पात्र मानले जाणार नाही.
राशन कार्ड पात्र अटी शर्ती
हे महत्त्वाच्या यामध्ये अटी, शर्ती आहे. आणि यासोबत आता तुम्ही शिधापत्रिका घेणाऱ्यांचे कक्षेत येत नाही ग्रामीण भागात राहणारी व्यक्ती ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त आहे.
शहरी भागात राहणारी व्यक्ती त्यांचे वर्ष तीन लाख रुपये पेक्षा जास्त आहे तसेच शासकीय रेशनच्या सुविधा पासून वंचित यांना ठेवण्यात आलेले आहेत.
हे पण वाचा :- मोबाईल नंबर वरून लोकेशन | मोबाइल नंबर की सही लोकेशन App | गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !
राशन कार्ड पात्र कोण आहेत ?
दारिद्र्यरेषेखालील राहत असाल तर म्हणजे तुमचे कुटुंब मजूर काम म्हणून जगते तुमच्याकडे पाच एकर पेक्षा कमी जमीन आहे. तुमच्याकडे वाहन म्हणून सायकल असेल तुम्ही मोफत रेशनसाठी पात्र आहात. सरकारी नियमानुसार तुमचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे. तुम्ही वर नमूद केलेल्या सर्व पात्रता पूर्ण केल्यास तुम्ही
ताबडतोब अन्न व पुरवठा विभागात जाऊन तुमचे शिधापत्रिका बनवू शकतात. तुम्ही सरकारी योजनेचा लाभ देखील घेऊ शकता तर असे महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे. नक्की तुमच्या कामात पडेल धन्यवाद…