Ration Card Big News | या 70 लाख राशन कार्ड धारकांना मोठा धक्का हे राशन कार्ड रद्द ! मोदी सरकारचा निर्णय याद्या पाठवल्या !

Ration Card Big News :- नमस्कार सर्वांना. शिधापत्रिका अर्थातच राशन कार्डधारकांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शिधापत्रिकाधारकांना अडचणीचा सामना करावा लागणार ?. म्हणजेच या निर्णयामुळे 70 लाख रेशन कार्ड रद्द होऊ शकतात.

तरी याबाबत नेमका अपडेट काय आहेत ?, कोणता निर्णय हा मोदी सरकार घेत आहे. त्यामुळे 70 लाख रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

Ration Card Big News
Ration Card Big News

Ration Card Big News 

आपण रेशन दुकानांमध्ये स्वस्त धान्य आपण घेत असतो, परंतु आता ही बातमी आपल्याला एक अडचणीची ठरू शकते. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदे अंतर्गत लाभ घेतलेल्या 70 लाख कार्ड धारकांना सरकारने संशयित म्हणून समावेश केलेला आहे. अर्थातच जे 70 लाख राशन कार्ड धारक आहे यांना संशयित म्हणून या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि आता यांचा डेटा हा ग्राउंड वेरिफिकेशनसाठी राज्यांना पाठवणार आहे.

रेशन कार्ड रद्द होणार पण का ?

म्हणजेच आपण या ठिकाणी पाहिला असेल की जे सरकारला ज्यांच्यावरती संशय आहे. तर अशांचा डेटा आता प्रत्येक राज्याला याठिकाणी दिले जाणार आहे. आणि त्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. त्यानंतर संशयित यादीमध्ये 70 लाख शिधापत्रिका आहेत. तर ग्राउंड वेरिफिकेशन मुळे संशयित यादीत समाविष्ट केलेली नावे एनएफएससी अंतर्गत रेशन मिळण्यास पात्र आहेत की नाही. हे आता या वेरिफिकेशन मुळे करू शकणार आहे. आणि हे ग्राउंड वेरिफिकेशन असणार आहे.

आतापर्यंत एवढे राशन कार्ड रद्द 

तसेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी यावेळी माहिती दिलेली आहे. आणि यातच 2013 ते 2021 च्या दरम्यान मध्ये 4.74 कोटी शिधापत्रिका रद्द करण्यात आलेले होते. हे आपल्यांना माहीतच असेल, तर या ठिकाणी यावेळी देखील 70 लाख शिधापत्रिका संशय मध्ये आहे. आता यांच्यावरती ग्राउंड वेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे.

कोणाचे होऊ शकता राशन कार्ड रद्द ?

की या ठिकाणी आता कोणाला म्हणजे ही 70 लाख रेशन कार्ड मध्ये कोणत्या लाभार्थ्यांची रेशन कार्ड रद्द होईल. किंवा यामध्ये किती अपात्र ठरतील हे अजून पाहण्यासारखा आहे. त्यामुळे जसे काही अपडेट येईल ते आपण लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याकरिता आपल्या वेबसाईटला भेट देत राहा धन्यवाद…


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !