Ration Card Details Check | Ration Card | तुम्हाला रेशन किती मिळते ?, दुकानदार किती देतो ?, पहा सोप्या पद्धतीत मोबाईलवर

Ration Card Details Check

Ration Card Details Check :- रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. आपण सर्व रेशन दुकानात रेशन घेत असाल, तर रेशन दुकानदार आपल्याला किती धान्य देतो. म्हणजेच आपल्याला शासन किती धान्य महिन्याला देते.

आणि त्यातून रेशन दुकानदार हा आपल्याला किती देतो हे खूप महत्त्वाचं असतं. हे आपल्या मोबाईल मध्ये ऑनलाइन पद्धतीने सोप्या पद्धतीत रेशन दुकानदार किती रेशन देतो. आणि सरकारकडून किती मिळते हे कसे पहायचे आहे.

Ration Card Details Check

या लेखामध्ये आणि ही सर्व प्रक्रिया आहे. ही शासनाने स्वतःच्या मोबाईल वरती उपलब्ध करून दिलेली आहे. तर ही पद्धत कोणती आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तुम्हाला रेशन किती मिळतो, हे चेक करण्यासाठी काही स्टेप फॉलो करावे लागतील.

त्यातील महत्त्वाची दुकानदार धान्य किती देतो, तुमच्यावर धान्य किती आले आहेत. आणि धान्याची किंमत तुम्हाला किती द्यायची आहे, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे व त्या राशन कार्ड मध्ये किती आहेत. अशी विविध बाबींची माहिती तुम्हाला असणे फार गरजेचं असतं.

तुम्हाला किती रेशन मिळते ?

आता या संबंधित संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तुमचा रेशन दुकानदार रेशन कार्ड वरती मिळालेले धान्य हे व्यवस्थित देत नसेल. तुम्ही तुमच्या नावाने धान्य ही किती असणार आहे. तो दुकानदार किती देतो ती माहिती ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकतात.

त्यासाठी मोबाईल मध्ये केंद्र शासनाचं ॲप आपल्याला डाऊनलोड करावे लागते. हे ॲप आपल्याला प्ले स्टोर अर्थातच गुगल प्ले स्टोअरला उपलब्ध आहे. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर ओपन झाल्यानंतर मेरा रेशनच्या माध्यमातून राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या माध्यमातून कार्डवर

दुकानदार किती रेशन तुम्हाला देतो ? 

एकूण धान्य किती आहे या ठिकाणी स्पष्टपणे समजते. केंद्र शासनाकडून मोफत मिळणारे रेशन किती आहे हे सुद्धा तुम्हाला यामधून समजते. त्यासाठी स्टेप्स आहेत, सर्वप्रथम मेरा रेशन प्लेस्टोर वरून ॲप डाऊनलोड करावे.

ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला आरसी, आधार कार्ड नंबर टाकून चेक करता येते. तुमच्याकडे आरसी नंबर नसेल म्हणजे रेशन कार्ड नंबर नसेल तर तुम्ही आधार नंबर टाकून त्याठिकाणी माहिती पाहू शकता.

मेरा रेशन app 

आणि आपल्याला खाली देण्यात आलेल्या या व्हिडीओ माहिती आहे.त्या पद्धतीने स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि या संबंधित आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास खाली देण्यात आलेला व्हिडिओ आपण पाहू शकता.

अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्की आपल्या उपयोगी पडणार आहेत धन्यवाद..

येथे पहा व्हिडीओ 

येथे मेरा रेशन app घ्या 


📢 कुक्कुटपालन करिता 25 लाख रुपये अनुदान पहा हा जीआर :- येथे पहा

 📢 कुसुम सोलर पंप 90% अनुदानवर या जिल्ह्यांना कोटा उपलब्ध :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top