Ration Card Download Maharashtra | राशन कार्ड नाव वाढवणे फॉर्म | राशन कार्ड मध्ये नाव कमी करणे | राशन कार्ड ची दुय्यम प्रत फॉर्म | नवीन रेशन कार्ड साठी अर्ज फॉर्म pdf

Ration Card Download Maharashtra :– राशन कार्ड धारक अर्थातच शिधापत्रिका धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे.

या लेखांमध्ये राशन कार्ड मध्ये नाव वाढवणे, असो किंवा कमी करणे. किंवा राशन कार्ड ची दुय्यम प्रत, मिळवण्याचा नवीन रेशन कार्ड साठी अर्ज यासाठी आपल्याला फॉर्म उपलब्ध होत नसतात.

या फॉर्म कसे काढायचे आहेत. ही माहिती या ठिकाणी आपण लेखात जाणून घेणार आहोत. वरील सर्व फॉर्म आहेत हे आपल्याला कसे काढायचे आहेत हे जाणून घेणार आहोत.

🧾 Ration Card Form Downloadयेथे क्लिक करा
🧾 राशन कार्ड नाव वाढवणे फॉर्म येथे क्लिक करा
🧾 राशन कार्ड मध्ये नाव कमी करणेयेथे क्लिक करा
🧾 राशन कार्ड ची दुय्यम प्रत फॉर्मयेथे क्लिक करा
🧾 नवीन रेशन कार्ड साठी अर्ज फॉर्म pdfयेथे क्लिक करा
🧾 नवीन रेशन कार्ड सठी फॉर्मयेथे क्लिक करा

Ration Card Download Maharashtra

महाराष्ट्र राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा कागदपत्रे हे आता ऑनलाईन केलेले आहेत. आपण ही कागदपत्रे ची पीडीएफ काढून यासाठी अर्ज करू शकता.

जसे नाव कमी करणे असेल वाढवणे. दुय्यम प्रत मिळणे नवीन शिधापत्रिकासाठी अर्ज करणे. किंवा रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती करणे

यासाठी अर्ज हे पोर्टल वरती अपलोड करण्यात आलेले आहेत. हे आज आपल्याला कसे काढायचे त्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

📑 हे पण वाचा :- गाय पालन अनुदान योजना 2023 फॉर्म सुरु 

Mahafood.gov.in

सर्व कागदपत्रे आपल्याला काढण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याच्या mahafood.gov.in या ऑफिशियल संकेतस्थळावर ती यायचा आ.

हे लिंक आपल्याला पुढे देण्यात आलेले आहे या वरती आल्यानंतर डाव्या बाजूला डाउनलोड हा पर्याय आपल्याला दिसेल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला

शिधापत्रिका संदर्भातील चे संपूर्ण अर्ज आहेत हे अडचणी दिसून येतील आणि या सर्व अर्ज करिता दोन रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे.दोन रुपयाचे स्टॅम पेपर लावणे बंधनकारक झाले.

📑 हे पण वाचा :- नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2023 सुरु येथे पहा 

राशन कार्ड अर्ज pdf कसे काढावे

आता मध्ये कोणकोणते अर्ज आपल्याला मिळू शकतात. ते जाणून घ्या पोर्टल वर आल्यानंतर डाऊनलोड पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्ज दिसतील.

ते म्हणजे नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज युनिटमध्ये वाढवणे. नाव वाढविणे युनिटमध्ये म्हणजे राशन कार्ड मध्ये नाव कमी करणे शिधापत्रिके मध्ये दुरुस्ती करणे.

Ration Card Online Maharashtra

म्हणजेच बदल करणे शिधापत्रिकेची दुय्यम प्रत मिळण्याकरिता अर्ज. दुसरी डुबलीकेट राशन कार्ड त्याला आपण म्हणू शकतो. त्यासाठी अर्ज करणे इत्यादी कागदपत्रे पीडीएफ

स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे. तर अशाप्रकारे आपण ही कागदपत्रे काढू शकता. आणि डायरेक्ट याची संदर्भातली माहिती खाली पाहू शकता.

📑 येथे पहा फॉर्म व डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *