Ration Card List 2023 | Ration Card Yadi | तुमचं राशन कार्ड हरवलं का ?, टेन्शन नाही, घरबसल्या काढा डिजिटल राशन कार्ड Pdf, 1 मिनिटांत मोबाईलवरून

Ration Card List 2023

Ration Card List 2023 :- राशन कार्ड धारकांसाठी आता मोठी खुशखबर शासनाने दिली आहे. रेशन कार्डची प्रिंट आता स्वतःच्या मोबाईलवरून काढता येणार आहेत.

आपले राशन कार्ड गहाळ किंवा हरवलं असेल, तर त्याची डिजिटल प्रिंट आपण पीडीएफ मध्ये डाऊनलोड करू शकतात. हे कसे काढायचे आहेत संपूर्ण माहिती आज या लेखात आपण पाहणार आहोत.

Ration Card List 2023

रेशन कार्ड ऑनलाइन प्रिंट काढण्यासाठी आपण मोबाईलच्या सहाय्याने काढू शकता. अगदी काही मिनिटात ही प्रिंट आपल्याला काढता येते. ही प्रिंट काढण्यासाठी रेशन कार्डचा 12 अंकी नंबर असणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम आपल्याला रेशन कार्डची प्रिंट काढण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला मोबाईल मध्ये किंवा कॅम्पुटर वर पुढे देण्यात आलेल्या वेबसाईटवर ओपन करायचे आहे. https://rcms.mahafood.gov.in/

राशन कार्ड यादी 

मोबाईलवर Chrome Browser वरील साईट ओपन करावी. खालील प्रमाणे तुम्ही ज्या स्क्रीन शॉट दिसत आहे, त्या स्क्रीनशॉट द्वारे डेस्कटॉप साईट ऑन करा जेणेकरून तुम्हाला कॅम्पुटर सारखे स्क्रीन समोर दिसेल.

त्यानंतर खाली दाखवल्याप्रमाणे रेशन कार्ड वर क्लिक करून Know Your Ration या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल.

ration card maharashtra

त्यामध्ये हिरव्या कलर मधील अक्षरे कॅपच्या चौकोनात भरावे लागतील. त्यानंतर व्हेरिफाय बटनावर क्लिक करा, पुन्हा सबमिट गेल्यानंतर नवीन पेज ओपन होईल.

त्यात रेशन कार्ड नंबर समोरील चौकोनात आपल्याला रेशन कार्डचा 12 अंकी नंबर टाकायचा आहे. आणि त्यानंतर व्ह्यू रिपोर्ट यावरती क्लिक करायचं आहे.

ration card online maharashtra

आपल्यासमोर रेशन कार्डची माहिती ओपन होईल, आणि त्यानंतर निळ्या रंगातील प्रिंट युवर रेशन कार्ड्स या पर्यावरण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रमाणे डिजिटल रेशन कार्ड हे ओपन होणार आहे.

अशाप्रकारे आपण हे रेशन कार्ड आपण काढू शकता, अगदी सोप्या काही मिनिटात हे रेशन कार्ड ची प्रिंट डिजिटल प्रिंट आपण काढू शकता.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top