Ration Card Maharashtra Rules :- नमस्कार सर्वांना, रेशन कार्डधारकांसाठी सर्वात मोठी आणि कामाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे. रेशन कार्ड तुमच्याकडे असेल आणि तुम्ही धान्य वेळोवेळी घेत असेल तर ही बातमी देखील तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे. जर तुम्ही हे काम पूर्ण केलं नाही तर तुमचं
रेशन किंवा धान्य हे बंद होऊ शकते. शासनाने याबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. शासनाचा हा महत्त्वाचा निर्णय काय आहे कोणत्या पद्धतीचे काम तुम्हाला करणं गरजेचं आहे ? ही संपूर्ण माहिती थोडक्यात आपण जाणून घेऊया.
Ration Card Maharashtra Rules
आता कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात केंद्र आणि राज्य शासनाने शिधापत्रिकाधारकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिले होत्या. जर अशात तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही ते ऍक्टिव्ह ठेवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे.
रेशन कार्ड बाबत सरकार नवनवीन नियम बनवत असते, आणि त्याकडे दुर्लक्ष करून केले तर ते तुमचे रेशन बंद होऊ शकते. अशाच महत्त्वाचा नियम आज जाणून घेणार आहोत. भविष्यात कोणतीही तुम्हाला अडचण येऊ नये, यासाठी हे नियम व हे काम तत्काळ करून घेणे गरजेचे आहे.
रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक
रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख पुन्हा एकदा सरकार ने वाढवली आहे. निर्धारित तारखेपर्यंत तुम्ही शिधापत्रिकाचे (राशन कार्ड) हे आधार कार्डशी लिंक न केल्यास तुम्हाला या सुविधा पासून वंचित रहावे लागू शकते. रेशन कार्ड द्वारे तुम्हाला गहू, तांदूळ, डाळी, यासारख्या अनेक लाभ या ठिकाणी तुम्हाला मिळतात.
परंतु हे घेणाऱ्यांना महत्त्वाचे नियम माहिती असणे गरजेचे आहे. ज्यात जेणेकरून कोणतीही भविष्यात येणारी अडचणी येणार नाहीत. सरकारने राशन कार्ड संदर्भात आधार लिंक करण्याच्या अंतिम मुदत ही 31 डिसेंबर केली आहे. आता तुम्ही आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक करण्याची मुदत ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत करू शकता.
📝 हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसची नवी भन्नाट योजना सुरू, केवळ 396 रुपयांत मिळवा 10 लाखांचा लाभ, पण कोणाला कसा जाणून घ्या !
Ration Card Link Aadhar Card Last Date
हे काम डिसेंबर पर्यंतही केले नाही तर तुम्हाला राशन धान्य हे बंद होऊ शकते. रेशन कार्डशी आधार लिंक करणे ची तारीख सरकारने आधीच वाढवली होती. यापूर्वी 30 सप्टेंबर पर्यंत अंतिम तारीख होती त्यात पुन्हा एकदा वाढवून आता 31 डिसेंबर करण्यात आली आहे.
त्यासाठी सार्वजनिक सुविधा केंद्र जाऊन तुम्ही हे काम सहज करू शकता. आधार कार्ड ला रेशन कार्ड लिंक न केल्यास समस्या तुम्हाला होऊ शकतात. किंवा तुमचं धान्य बंद होऊ शकते, किंवा राशन कार्ड देखील बंद केले जाऊ शकतात. आता हे महत्त्वपूर्ण काम आहे हे जे तुम्हाला करणं फार गरजेचे आहे धन्यवाद…