Ration Card Navin Niyam | केंद्राचा मोठा निर्णय राशन कार्ड धारकांना आता हा लाभ मिळणार नाही

Ration Card Navin Niyam :- नमस्कार सर्वांना राशन कार्ड शिधापत्रिकाधारकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत एक मोठा निर्णय मोठा बदल यात केलेला आहे. तर आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत हे लाभ आता कमी करण्यात आलेले आहेत. म्हणजेच राशन कमी देण्यात येणार आहे. तर हा निर्णय नेमके काय आहेत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत हा लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Ration Card Navin Niyam

केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत मोठा बदल केलेला आहे. रेशन कार्ड धारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत गव्हाचा कोटा कमी करून तांदूळ कोठा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच आता गहू कमी करून तांदूळ वाढवण्यात येणार आहे. परिणामी रेशन कार्डधारकांना पूर्वीच्या तुलनेत कमी गहू मिळणार आहे. तर पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत निर्मिती ही कोरोना काळात सुरू करण्यात आलेली होती. म्हणजेच गरीब कल्याण योजना अंतर्गत ही योजना म्हणजेच गहू, तांदूळ, आणि डाळ हे कोरोना काळामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. आणि या योजनेअंतर्गत नागरिकांकडे राशन कार्ड आहेत. या नागरिकांना मोफत तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ प्रति व्यक्तीला दिले जात होते. ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. अनेक राज्यात तसेच काही केंद्रशासित प्रदेशात हा बदल करण्यात आलेला आहे. राज्य कोणते पुढे पहा. 

हेही वाचा; नवीन राशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज सुरु येथे पहा अर्ज कसा करावा ऑनलाईन 

राशन कार्ड धान्य वाटप

केंद्र सरकारने गरीब कल्याण योजना अंतर्गत मे ते सप्टेंबर पर्यंत वाटप करणे येणाऱ्या गव्हाचा कोठा कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता गहू हा कमी वाटप होणार आहे. हे नागरिकांना राशन मिळत होते त्यात काही बदल करण्यात आलेला आहे. तर या योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, गुजरात, दिल्ली, बिहार. यांना गव्हाचा कोठा कमी करण्यात आलेला आहे.

मात्र उरलेल्या 25 राज्यांच्या कोठ्यात कुठल्याही प्रकारचा बदल याठिकाणी करण्यात आलेला अद्याप नाही. केंद्राने राज्यांना दिलेल्या माहितीनुसार मे ते सप्टेंबर पर्यंत सर्व 36 राज्य केंद्रशासित प्रदेशासह तांदूळ आणि गव्हाचा. पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत वाटपात बदल करण्याची निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच गव्हाच्या कमी झालेल्या कोठा याची भरपाई तांदूळ यातून केली जाईल. असे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितले आहे. त्यामुळे आता गहू जर कमी मिळत असेल तर आपल्याला त्या ऐवजी जेवढ्या कमी आपल्याला गहू मिळत असेल. तांदूळ हे वाढवण्यात येणार आहे. निर्णय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय यांनी यावेळी माहिती दिली आहे.

Ration Card Navin Niyam

राशन कार्ड (शिधापत्रिका) मध्ये नाव टाकणे/कमी करणे, दुरुस्ती करणे हे कसे करावे येथे पहा माहिती 


📢 तुकडे बंदी कायदा 1-2 गुंठे जमीन होणार नावावर पहा परिपत्रक :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना 2022 GR आला :- येथे पहा 

Leave a Comment