Ration Card New Rules :- आजच्या या लेखांमध्ये रेशन कार्डधारकांसाठी सर्वात मोठी बातमी आलेली आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही राशन (धान्य, गहू, तांदूळ, इ.) चा लाभ घेत असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सरकारने राशन कार्ड संदर्भातील नियमात सर्वात मोठा बदल केलेला आहे.
आणि आता हे राशन कार्ड रद्द होणार आहेत. याबाबत शासनाने कठोर निर्णय घेतला आहे, काय आहेत हा शासनाचा निर्णय नेमके कोणत्या लाभार्थ्यांचे राशन कार्ड रद्द होणार आहे, याबाबत माहिती पाहुयात. तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर हा लेख महत्वाचा आहेत.
Ration Card New Rules
यासंदर्भात केंद्र सरकारने रेशन कार्डचे नियमात मोठा बदल केला आहे. केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी कोरोनाचा मोफत राशन (धान्य) सुविधा सुरू दिली होती. आणि त्यानंतर देशातील करोडो लोकांना मोफत रेशन लाभ मिळत आहे.
या संपूर्ण वर्षात म्हणजे 2023 मध्ये तुम्हाला मोफत रेशन सुविधाचा लाभ मिळत राहणार आहेत. पण यामध्ये अनेक शिधापत्रिकाधारक पात्र नसूनही ते मोफत राशनचा लाभ घेत आहेत. योजनेच्या अनेक पात्र कार्ड धारकांना त्यांचा लाभ मिळत नाही.
अपात्रकारधारकांना तात्काळ शिधापत्रिका जमा करण्यास अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात येत आहे. जे अपात्र व्यक्ती आहेत अशा व्यक्तींनी शिधापत्रिका जमा न केल्यास त्यांच्यावर चौकशी आणि कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे.

कोणाचे राशन कार्ड रद्द होणार ? येथे टच करून पहा तुमच तर नाव नाही ना ? आणि जाणून घ्या नियम
फक्त हे राशन कार्ड होणार रद्द ?
कोणाकडे 100 चौरस मीटर पेक्षा अधिकचा प्लॉट, फ्लॅट, किंवा घर, चार चाकी, किंवा ट्रॅक्टर, गावात लाखापेक्षा जास्त आणि शहरात 3 लाख पेक्षा जास्त कुटुंबाचे उत्पन्न असल्यास अशा कार्डधारकांना रेशन कार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात जमा करावे लागणार आहे.
वरील जे अपात्र लाभार्थी असेल, त्यांचे राशन बंद करून जे पात्र आहे त्यांना आता हे राशन कार्ड देण्यात येणार आहे. आता मोफत राशनचा लाभ मिळणार आहेत, अशाप्रकारे संदर्भातील निर्णय आहे, जो की आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे.

अरे वा ! शेळीपालनासाठी ही बँक देणार 4 लाखांचे कर्ज, त्वरित करा अर्ज वाचा संपूर्ण प्रोसेस
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा