Ration Card Reject Yadi | हे राशन कार्ड होणार रद्द महाराष्ट्र यादी आली, हे आहेत अपात्र होण्याची कारणे तर यांच्यावर होणार कारवाई

Ration Card Reject Yadi :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. तर सर्व सामान्य नागरिकांना सरकारकडून स्वस्त दरात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो.

त्यालाच आपण रेशन कार्ड किंवा शिधापत्रिका म्हणतो. या अंतर्गत कोरोना काळात अनेक महिने मोफत अन्नधान्य गोर गरिबांना देण्यात येत होतं.आणि आता सरकारच्या हाती मोठे आकडेवारी लागली आहे.

Ration Card Reject Yadi

त्यानुसार मोफत सुद्धा म्हणजेच अन्नधान्य देण्यास अपात्र असलेले रेशन कार्डधारकही याचा गैरफायदा घेत आहे. म्हणजेच राशन मोफत घेत आहे. असे शासनाला आढळून आलेली आहे.

त्यानंतर आता शासनाने मोठे पाऊल उचलत अपात्र रेशन कार्डधारकावर कारवाई करण्याची या ठिकाणी निर्णय घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.

हे राशन कार्ड होणार रद्द 

सरकारच्या योजनेचे लाभ घेणाऱ्या अपात्र धारकांवर कारवाई होणार असल्याची चर्चा होते. मात्र अद्याव तरी तसं काही झालेलं नाही. यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर एकदा या योजनेची पात्रता काय आहेत.

हे नक्कीच जाणून घ्या. याबाबतही आपण जाणून घेऊयात नियम काय आहेत. सरकारचा मोफत रेशन घेण्यासाठी काही अटी आहे.

राशन कार्ड रद्द अपात्र लाभार्थी 

त्यानुसार रेशन कार्ड धारकाकडे स्वकामाई ने खरेदी केलेले शंभर वर्ग मीटरचे फ्लॅट,घर चार-चारी ट्रॅक्टर शस्त्राचा परवाना नसावा. तसेच गावात दोन आणि तीन शहरात तीन लाख रुपये पेक्षा वार्षिक उत्पन्न नसावी.

सरकारने दिलेल्या अटी जर नसाल तर तुम्ही मोफत रेशन घेण्यास पात्र असाल. आणि आपण या यादीत येत असेल तर आपण रेशन कार्ड जमा करून द्यावे. जेणेकरून आपल्यावरती कारवाई होण्यास या ठिकाणी वाचेल.

शिधापत्रिका कार्ड यादी 

त्यानंतर सरकारचं काय म्हणणं आहे याबाबत माहिती पाहूया. तर सरकारकडून आतापर्यंत योजनेचा गैरफाय घेणाऱ्यावर कोणती कारवाई दंडात्मक करण्यात आलेली नाही. यांचा उत्तर प्रदेश सरकारने स्पष्ट केलेला आहे.

मात्र वेळोवेळी सरकारकडून अपात्र असलेल्या रेशन कार्डधारकांवर कारवाईचा भडगा उचलण्यात आलेला आहे. सरकारकडून लाभार्थींची यादी तयार झालेली आहे.

राशन कार्ड अपात्र यादी महाराष्ट्र 

वसुलीबाबत कोणताही निर्णय अध्याप घेण्यात आलेला नाही. तसेच महाराष्ट्रासाठीची लाभार्थी यादी आहेत ही या ठिकाणी आलेली आहे. आपलं जर यादीत नाव असेल.

आपल्याला लवकरात लवकर रेशन कार्ड ही जमा करावे लागेल. ती यादी कशी पहायची आहे ?. ते आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी खाली देण्यात आलेला लेख आपल्याला संपूर्ण पाहायचा आहे.

येथे पहा महाराष्ट्र अपात्र यादी pdf


📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेतजमीन खरेदी 100%अनुदान योजना २०२२ सुरु :- येथे पहा

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !