Ration Card Update

Ration Card Update :- कोणाकडे 100 चौरस मीटर पेक्षा अधिकचा प्लॉट, फ्लॅट, किंवा घर, चार चाकी, किंवा ट्रॅक्टर, गावात लाखापेक्षा जास्त आणि शहरात 3 लाख पेक्षा जास्त कुटुंबाचे उत्पन्न असल्यास अशा कार्डधारकांना रेशन कार्ड तहसील आणि डीएसओ कार्यालयात जमा करावे लागणार आहे.

रेशन कार्ड जमा न केल्यास रेशन कार्ड तपासणी मध्ये रद्द केली जातील. आणि यासोबत त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं मोटर कार, ट्रॅक्टर, किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचे जनरेटर, 100 चौरस मीटरचा,

Ration Card Update

घर, 5 एकर पेक्षा जास्त जमीन, एकापेक्षा जास्त शस्त्र परवाना, प्राप्तिकर भरणारा, ग्रामीण भागातील कुटुंबाची उत्पन्न 2 लाख, आणि शहरी वार्षिक 3 लाख रुपये, शहरी भागातील कुटुंबे या योजनेसाठी अपात्र आहेत.

पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; फक्त 333 रुपयांत मिळवा 16 लाख रु. एकदम खरी व नवीन योजना, लाभ घेण्यासाठी शेवटचे..

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !