Ration Card

Ration Card :- अंत्योदय राशन कार्ड धारकांना मोफत मीठ, तेल, हरभरा यांची पाकीटी शिल्लक असतील. शासनाच्या आदेशानुसार वाटप करण्यात येणार आहे.

प्रथम येणाऱ्या प्राधान्य हा नियम पाळला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. यामध्ये मीठ, तेल, हरभऱ्याचे पाकीट हे शिल्लक असेल तर शासनाच्या आदेशानुसार लाभार्थ्यांना वाटप होणार आहे.