RBI 2000 Note Circular :- एसबीआय कडून सर्वात महत्त्वाची सूचना देशातील नागरिकांसाठी देण्यात आलेले आहे. केंद्र सरकारने 19 मे 2023 रोजी 2 हजार रुपयांची नोट बंद होणार असल्याचे जाहीर केलं आहेत. आणि त्यानंतर भारतीय रिझर्व बँकेने ‘क्लीन नोट पॉलिसी’ अंतर्गत 2
हजार रुपयाची नोट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या धोरणाअंतर्गत आरबीआय हळूहळू बाजारातून 2 हजाराच्या नोटा काढून घेणार आहे. आणि 30 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जाऊन बदलता येणार आहे.
RBI 2000 Note Circular
फॉर्म भरावा लागेल का ? :- नोटा बदलण्यासाठी फॉर्म भरावा लागेल का ? आयडी प्रूफ लागेल का असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील, तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि संबंधित अधिसूचना जारी केलेली आहेत.
या संबधित माहिती पाहूया, आणि याची जी काही माहिती आहे, अधिसूचना ही तुम्हाला देखील खाली मिळणार आहे. तर 2 हजार रुपयाची नोट बदलण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला प्रुफ करून द्यावा लागणार नाही, किंवा कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही.
SBI Note Exchange Rule
2 हजार रुपयांच्या 20 हजार रुपये पर्यंतच्या नोटा एकाच वेळेस सहज बदलता येणार आहे. आता अशा प्रकारचे अपडेट आहे. केंद्रावरही नोटा बदलता येणार, ग्रामीण भागात राहणार लोक बिजनेस करस्पॉन्डिंग सेंटरला भेट देऊन
दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकता. नंतर केंद्रावर फक्त 2 हजार रुपयाच्या 2 नोटांमध्ये 4 हजार पर्यंतच्या नोटा बदलता येतील. बिजनेस प्लस बँके सारखे काम करतात, हे गावकऱ्यांना बँक खाते उघडण्यात मदत करतात.

SBI 2000 Notes
ते बँकेचे छोटे मोठे व्यवहारी करतात. आरबीआय कार्यालयात ही मोठा बदलता येतील. आरबीआय चे देशभरात 31 ठिकाणी प्रादेशिक कार्यालय आहेत. परंतु 2 हजार रुपये नोटा अहमदाबाद, बंगलोर, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदिगड, चेन्नई, गुहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकत्ता,
लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुर मध्ये बदलता येणार आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि बँकांना दोन हजार रुपये नोटा तत्काळ देणे बंद करण्याचा सल्ला देखील दिलेला आहे. म्हणजेच आता ग्राहकांना 2 हजार रुपये नोटा आता बँकेतून मिळणार नाही. आता अशा प्रकारचे मूळ अपडेट होतं. आणि यासंबंधीतील एसबीआय अधिसूचना परिपत्रक हे तुम्हाला खाली देण्यात आले आहे. आणि खाली दिलेली माहिती वरत तुम्ही पाहू शकता.
