RBI Bank Ban List

RBI Bank Ban List :- आरबीआय ने या 8 बँकांचे परवाने रद्द केलेले आहे, असा अपडेट आहे.

  1. Mudhol Co-operative Bank
  1. Milath Co-operative Bank
  2. Shri Anand Co-operative Bank
  3. Rupee Co-operative Bank
  4. Deccan Urban Co-operative Bank
  5. Lakshmi Co-operative Bank
  6. Sewa Vikas Co-Operative Bank
  7. Babaji Date Mahila Urban Bank

RBI Bank

इत्यादी या ठिकाणी बँक अशाप्रकारे 8 बँके आहेत. अपुरे भांडवल बँकिंग नियमन नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने वरील बँकांचा परवाना रद्द केलेला आहे. तसेच भविष्यातील कमाई क्षमतेपेक्षा अभावासारख्या कारणांमुळे रद्द केलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी बँकिंग क्षेत्रावर आरबीआयकडून देखरेख केले जात आहे.

आरबीआय मध्यवर्ती बँकेने 2021-22 मध्ये 12 सहकारी बँकांचे परवाने रद्द. 2020-21 3 बँक 2019-20 मध्ये 2 सहकारी बँकांचे परवाने रद्द केलेले आहेत. अशा प्रकारचे एक अपडेट आहे, नक्की तुमच्या कामा येणार आहेत. तसेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास नक्की आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !