RBI Bank License List :- या लेखात महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. RBI या 8 बँकांचे परवाना रद्द केलेला आहे. अर्थात लायसन्स रद्द आणि त्यानंतर व्यवहारही बंदी घातलेली आहे. याबाबत नेमकी काय अपडेट आहे ? हे अपडेट आज या लेखात पाहूया. कोणत्या 8 बँका आहे,
आणि या बँकेचे लायसन्स आणि व्यवहारावर का बंदी घालण्यात आली आहे ?, याचं डिटेल मध्ये माहिती पाहूयात. रिझर्व बँक ऑफ इंडियाने 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात भारतीय रिझर्व बँकेने अनेक सहकारी बँकांचे परवाने रद्द केलेले आहेत.
RBI Bank License List
यामध्ये तुमचे ही बँक मध्ये खाते असेल तर तुम्हालाही बातमी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे बातमी नक्की शेवटपर्यंत वाचा, तर बँकांना रिझर्व बँकेकडून कडक कारवाईचा सामना करावा लागला आहे. बँकाचा परवाना रद्द करण्याबरोबरच आरबीआय ने काही बँकांना मोठा दंडही ठोठावला आहे.
आरबीआयच्या कारवाईचा सर्वाधिक फटका सहकारी बँकांना बसलेला आहे. तर याचविषयी काय अपडेट आहे, नेमकी हे आपण पाहूया. आरबीआय ने 114 वेळा दंड टोटवलेला आहे. अलीकडेच 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या 22 ते विषय आर्थिक वर्षात आठ सहकारी बँकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
रिझर्व बँक रद्द बँक यादी
नियमाचे पालन केल्याबद्दल रिझर्व बँकेने 100 पेक्षा जास्त वेळा बँकांवर दंड देखील ठरवले आहे. आता यामुळे सहकारी बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँकिंग सेवेच्या झपाट्याने विस्तार झाला आहेत. या बँकांमधील अनियमितता समोर आल्याने आरबीआयने कठोर पावले या संदर्भात उचललेले आहे.
नियमाचे उल्लंघन करणाऱ्या सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने कारवाई सुरू केलेली आहे. गेल्या वर्षभरात 8 बँकांचे परवाने रद्द करण्यात आलेली आहे. आता जाणून घेऊया की आरबीआय ने कोणते बँकेचे परवाने रद्द केलेले आहेत ? याच सविस्तर खाली अपडेट दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून याची बँकेची यादी तुम्ही बघू शकता.

📋 हेही वाचा :- या 8 बँकेचे लायसन्स व व्यवहारासाठी RBI ने घातली बंदी, त्वरित 8 बँकेची यादी पहा !
सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची कारवाई
इत्यादी या ठिकाणी बँक अशाप्रकारे 8 बँके आहेत. अपुरे भांडवल बँकिंग नियमन नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने वरील बँकांचा परवाना रद्द केलेला आहे. तसेच भविष्यातील कमाई क्षमतेपेक्षा अभावासारख्या कारणांमुळे रद्द केलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी बँकिंग क्षेत्रावर आरबीआयकडून देखरेख केले जात आहे.
आरबीआय मध्यवर्ती बँकेने 2021-22 मध्ये 12 सहकारी बँकांचे परवाने रद्द. 2020-21 3 बँक 2019-20 मध्ये 2 सहकारी बँकांचे परवाने रद्द केलेले आहेत. अशा प्रकारचे एक अपडेट आहे, नक्की तुमच्या कामा येणार आहेत. तसेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास नक्की आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा.

📋 हेही वाचा :- मराठा विद्यार्थी तरुणांना शिक्षणासाठी 40 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज योजना सुरु, पहा योजनेची संपूर्ण माहिती !