Real Estate Knowledge :- या लेखात खास कायद्याविषयी माहिती जाणून घेऊया. वडिलांच्या मालमत्तेत मुलींना केव्हा हिस्सा मिळत नाही ?, आज या कायद्याविषयी माहिती जाणून घेऊया.
काय सांगतो या संबंधित कायदा जाणून होऊया अर्थातच वडिलांची जी संपत्ती, मालमत्ता आहे. या मालमत्तेत मुलींना केव्हा हक्क मिळत नाही ? याबाबत नेमकी कायदा काय सांगतो ? याची माहिती पाहूयात.
Real Estate Knowledge
वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्कासाठी तरतुदी केलेल्या आहेत ? हे पाहूया. विशेषतः महिलांना याबाबत कमी माहिती असते, त्यामुळे महिलांनी खास करून ही माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
काही महिला मालमत्ताशी कोणताही काहीही संबंध नाही असे अनेक स्त्रिया गृहीत दरतात. याशिवाय सामाजिक परंपरांमुळे वडिलांच्या मालमत्तेत हक्कापासून मुली वंचित राहतात.
वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्क
आज याच वडिलांच्या मालमत्तेच्या हक्काशी संबंधित कायद्याची माहिती व कायदा विषयी तरतुदी बद्दल माहिती पाहणार आहोत. काय सांगतो या संबंधातील कायदा तर पाहूया.
मुलींना वडिलांचे मालमत्तेत समान वाटा किंवा अधिकार देण्यासाठी हिंदू वारस कायदा 1956 मध्ये 2005 मध्ये सुधारणा करण्यात आली.

📋हेही वाचा:- तुमच्या गाडीवर चलन तर नाही ना ? असेल तर हे काम त्वरित करून घ्या ! अन्यथा ? वाचा डिटेल्स !
वडिलोपार्जित संपत्ती कायदा
मालमत्तेवरील दावे आणि हक्काच्या तरतुदीसाठी 1956 मध्ये हा कायदा काढण्यात आला. आणि त्यानुसार वडिलांच्या मालमत्तेवर मुलींना मुला इतकच मुलींचा ही अधिकार आहे.
2005 मध्ये वारसा कायद्यात झालेल्या दुरुस्तीमुळे मुलींच्या हक्कांना बळकटी मिळाली. मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर हक्क किंवा दावा कधी करू शकत नाही. स्वतःच्या मालमत्तेत बाबत मुलीची बाजू कमकुवत असते.

वडिलांची संपत्ती कायदा ?
वडिलांनी जमीन विकत घेतली असेल, घर बांधले असेल किंवा स्वतःच्या पैशातून संपत्ती विकत घेतले असेल. मालमत्ता त्यांना वाटेल त्या व्यक्तीला देऊ शकतो.
स्वतःची संपत्ती स्वतःच्या मर्जीने कोणालाही देता येते. वडिलांचा कायदेशीर तो हक्क आहे. अर्थात वडिलांनी स्वतः कमावलेली संपत्ती जमीन व घर, संपत्ती कोणालाही देऊ शकता, किंवा विकू शकता.

📋हेही वाचा:- पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत
हिंदू वारसा कायदा ?
हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. वडिलांनी मुलींना स्वतःच्या मालमत्तेत वाटा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीही करू शकत नाही, यासाठी कोणताही कायदा नाही.
आता मुलींचे लग्न झाल्यावर कायदा काय सांगतो ? जर 2005 पूर्वी हिंदू वारसा कायद्यानुसार मुलींना हिंदू अविभक्त कुटुंबाचे सदस्य मानले जायचे.

मुलींचा वारसा हक्क कायदा
परंतु समान वारस मानले जात नव्हते, तर वारसदार किंवा समान वारसदार म्हणजे त्यांच्या आधीच्या चार पिढ्यांचा अखंड मालमत्तेवर त्यांचा हक्क असतो.
मात्र मुलींचे लग्न झाल्यानंतर तिला हिंदू अविभक्त कुटुंबाचा भाग मानले जात नाही. तर 2005 च्या दुरुस्तीनंतर मुलीला समान वारसदार मानण्यात आले आहे.

हिंदू वारसा कायदा 2005
2005 मध्ये दुरुस्त कायदा करण्यात आला होता. मुलींच्या लग्नाने वडिलांच्या मालमत्तेवरील तिचा हक्क बदलत नाही. म्हणजे लग्नानंतर मुलीचा हक्क असतो,
कोणत्या वर्षाच्या अगोदर लग्न झालेलं असावं ?. तरच तो हक्क तिला बजावता येतो, याची माहिती खाली दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता.

📋हेही वाचा:- वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार
3 thoughts on “Real Estate Knowledge | तुम्हाला हा कायदा माहिती का ? वडिलांच्या संपत्तीत मुलींना हिस्सा कधी मिळत नाही ? जाणून घ्या कायदा व फायद्यात रहा !”