Registry Documents

Registry Documents :- देखील तुम्हाला सविस्तर सांगावी लागणार आहे. त्यानंतर समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजेल याशिवाय वर्तमानपत्रात नोटीसही तुम्हाला प्रसिद्ध कराव्यात लागू शकता.

आता कायदेशीर मार्ग अवलंबावर लागेल. मालमत्ता कागदासाठी स्टॅम्प पेपरवर एक अंडरटेकिंग काढा. ज्यामध्ये मालमत्तेची संपूर्ण माहिती असेल हरवलेली कागदपत्रे एफ आय आर संपूर्ण कागदपतत्रारांचा उल्लेख असावा.

Undertaking नोटीकडे नोंदणी करत असणे आवश्यक आहे. त्यानंतर ते रजिस्टर ऑफिसमध्ये जमा करावे लागेल. तुम्ही हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत असल्यास तुम्ही रेसिडेन्सी वेल्फेअर असोशियन किंवा आर डब्ल्यू ए

कडून डुप्लिकेट शेअर्स सर्टिफिकेट देखील मिळू शकतात. प्रॉपर्टीची डुप्लिकेट कागदपत्रे घ्या आणि मालमत्तेची डुबलीकेट पेपर साठी तुम्हाला रजिस्टर ऑफिसमध्ये डुबलीकेट सेल्फ साठी अर्ज करावा लागतो.

Registry Documents

त्यानंतर तुम्हाला एफआरसी अर्थातच एफ आय आरसी चे फोटोकॉपी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीचे कॉपी डुबलीकेट शेअर सर्टिफिकेट आणि नोटरीचे आटेस्टेड केलेले अंडरटेकिंग काही प्रोसेसिंग फी रजिस्टर

ऑफिसला जमा करावे लागते. आणि त्यानंतर तुमच्या नावावर डुबलीकेट सेल डिड जारी केलं जातो. तर अशा प्रकारे तुम्हाला डुप्लिकेट कागदपत्रे मिळू शकतात.

अशा प्रकारची माहिती आहे तर तुमची अशी फसवणूक होऊ नये, किंवा असं तुमच्याकडून कागदपत्रे गहाळ किंवा हरवू नये. किंवा कुठे विसरून येऊ नये, यासाठी तुम्ही कागदपत्रे तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन ते

लॉक करा. किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला सेफ ठेवता येईल त्या ठिकाणी सेफ ठेवा. अशा प्रकारचे हे महत्त्वाचे अपडेट आहे, कायदेविषयी ही माहिती नक्की तुमच्या कामात येईल.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !