Reliance General Insurance Pik Vima | pik vima insurance | सरसकट पिक विमा मिळणार 100% ग्यारंटी

Reliance General Insurance Pik Vima

Reliance General Insurance Pik Vima

ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पूर्वसूचना दिली नाही त्यांना एप्रिल-मे मध्ये पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. तर काही शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम कमी मिळाले आहे. तर उर्वरित रक्कम ही एप्रिल-मे महिन्यात सर्वांसोबत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही गडबड न करता वाट बघावी कायदा हातात घेऊ नये. अशी माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी ही माहिती दिली आहे.

अनुक्रमणिका

Kharip Pik Vima 

परभणी जिल्ह्यात एकूण 6 लाख 34 हजार 531 शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यापैकी पूर्वसूचना अर्थात तक्रार दाखल केलेले शेतकरी तीन लाख 51 हजार 160 इतकी आहे. या शेतकऱ्यांसाठी एकूण 272 कोटी रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 डिसेंबर 2021 पर्यंत 269 कोटी एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम वाटप करण्याचे काम देखील सुरू आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीस तक्रार दाखल केली नाही.

तक्रार न केलेल्या शेतकरी विमा 

तर त्या शेतकऱ्यांना एप्रिल ते मे महिन्यामध्ये विमा रक्कम नक्की मिळणार आहे. त्यावर शेतकऱ्यांनी कुठले ही अर्ज करण्या-साठी गर्दी करू नये. व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन देखील जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी दिले आहे. प्रशासन शेतकऱ्यांसोबत (Reliance General Insurance Pik Vima) असल्याचा विश्वास व्यक्त करत ही माहिती दिली आहे. ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी. जसे काही इतर जिल्ह्याच्या पीकविमा अपडेट येथील आपल्याला कळविण्यात येईल.


📢 गाय/म्हैस पालन गोठा 100% अनुदान योजना :- येथे पहा 

📢 शेळी पालन अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !