Result HSC SSC 2023

Result HSC SSC 2023

महाराष्ट्र स्टेट बोर्ड अर्थातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र एच एस सी एस एस सी चा रिझल्ट एच एस सी चा रिझल्ट आणि महा एच एस सी चा रिझल्ट हा जून 2023 मध्ये लागणार असल्याचे माहिती आहे

Result HSC SSC 2023

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. अशात जुन्या पेश्नन योजनेमुळे पेपर तपासणीच्या कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालात विलंब होण्याची शक्यता आहे.

अशात बोर्डाने निकालाची तारीख सांगितली आहे. दहावीचा निकाल १० जूनपर्यंत तर बारावीचा निकाल २ जूनपूर्वी लागणार, असं बोर्डामार्फत सांगण्यात आलं आहे.