Rojgar Hami Vihir Yojana | विहीर अनुदान योजना महाराष्ट्र | रोजगार हमी सिंचन विहीर योजना | ओपन प्रवर्ग नवीन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना सुरु लगेच येथे पहा

Rojgar Hami Vihir Yojana
Rate this post

Rojgar Hami Vihir Yojana :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. शेती अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करिता विहीर अनुदान योजना ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. आणि यामध्येच आता ओपन प्रवर्ग असेल ओबीसी प्रवर्गातील या शेतकऱ्यांना सुद्धा नवीन विहिरीसाठी तीन लाख रुपये अनुदान मिळणार आहे. परंतु ही योजना कोणती आहे या योजनेचा अर्ज कसा करायचा. कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, यासाठी नेमकी प्रोसेस काय असणार आहे. ही संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला संपूर्ण समजून येईल त्यासाठी हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा.

  शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Rojgar Hami Vihir Yojana

महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा लाभ दिला जातो. सिंचन विहिरीसाठी अर्ज कुठे करायचा आहे. त्याची माहिती आपल्या असणे आवश्यक आहे.

तरी या बाबतीत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर रोह्यातील म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी विहिरीची कामे करण्यास मार्च 2011 पासून मान्यता देण्यात आलेले आहे.

या मनरेगा योजना अंतर्गत सिंचन विहिरी साठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दारिद्र रेषेखालील लाभार्थी. योजनेतील लाभार्थी इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, कृषी कर्ज माफी योजना 2008, अल्पभूधारक, व सिमांत शेतकरी

नवीन विहीर अनुदान योजना 2023

वैयक्‍तीक सिंचन विहीर याचा लाभ मिळतो. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे 0.60 क्षेत्र सलगपणे असणे आवश्यक आहे. जुन्या विहिरी पासून पाचशे फूट अंतरावर नवीन विहीर प्रस्तावित असावी.

500 मीटर अंतराच्या आत विद्युत पुरवठ्याची सोय उपलब्ध असणे आवश्यक आहे. लाभधारकांच्या सातबारावर नोंद असणे आवश्यक आहे. तलाठी यांनी दिलेल्या एकूण क्षेत्र चा दाखला आवश्यक आहे.

रोजगार हमीतून विहिरी घ्यायचे असेल तर शेतकरी जॉबकार्ड धारक असणे आवश्यक आहे. संबंधित शेतकऱ्यांना मजूर म्हणून काम करून मंजुरी घेणे आवश्यक आहे.

म्हणजेच आपल्याला मनरेगा योजनेअंतर्गत काम करावे लागणार आहे. त्यानंतर आपल्याला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणा पाणी उपलब्ध तिचे प्रमाणपत्र घेणे देखील आवश्यक आहे.

हेही वाचा: कांदा चाळ अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

सिंचन विहीर योजना 2023

रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी अर्ज कधी व कुठे करावा लागतो. वैयक्तिक सिंचन विहिरीचे मंजुरीसाठी किंवा अर्ज सादर करण्यासाठी अर्जदारांनी 15 ऑगस्ट पूर्वी विहित नमुन्यात अर्ज ग्रामपंचायतीकडे सादर करणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायतींना अर्जाची पोहोच जॉब कार्ड धारक शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. 15 ऑगस्ट ग्रामसभेत हे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवावेत आणि प्राधान्यक्रमानुसार मंजूर करावीत.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील दारिद्र्यरेषेखालील अर्जदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मनरेगा योजना अंतर्गत अर्ज केल्यानंतर आपल्याला विहीर कधी पूर्ण होणार आहे.

या बाबतीत पहा विहिरीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दोन वर्षात विहिरीची कामे पूर्ण अनिवार्य आहे. गटविकास अधिकाऱ्यांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे.

हेही वाचा:- वडिलांच्या संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो येथे पहा माहिती 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top