Rooftop Solar Subsidy | शेतकऱ्यांसाठी नवीन योजना घराच्या छतावरील सोलर पॅनल योजना 25 वर्ष बिल येणारच नाही त्वरित करा ऑनलाईन अर्ज

Rooftop Solar Subsidy :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. घरच्या छतावरच तयार करावी, आणि सरकारकडून 50 हजार पर्यंत अनुदान मिळवा. 

योजना काय आहेत ?, या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो. कागदपत्रे आणि नेमकी याची प्रक्रिया काय आहे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

Rooftop Solar Subsidy

त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, आणि इतर आपल्या बांधवांना नक्कीच शेअर करा. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. (solar rooftop online application)

त्यातून सर्वत्र लोकप्रिय असणारी योजना Rooftop Solar योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान दिलं जाते. कोणत्या म्हणजे किती किलो watt असलेल्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळतं.

सोलर rooftop योजना 

हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सध्या शेतकऱ्यांची वीज bil आर्थिक बजेट आहे. आणि वीज बिल जास्तीत येत असल्यामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही.

अशा स्थिती सरकारच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ही सोलर Rooftop Solar Subsidy स्कीम सर्वसामान्यांसाठी आहे. आणि अनेक बाबतीत फायदेशीर आहे.

Rooftop Solar Subsidy

या योजनेअंतर्गत सौर पॅनल बसवण्याच्या खर्च कमी होतो. आणि केंद्र सरकार शिवाय अनेक राज्य सरकार ही त्यांच्या वतीने अतिरिक्त अनुदान देत आहे.

परंतु महाराष्ट्र सरकारने फक्त केंद्र सरकारकडूनच जे अनुदान मिळते हे अनुदान देत आहे. यामध्ये तिसरा फायदा म्हणजे योजनेत कमाईची संधी आहे.

rooftop solar application

घराच्या छतावरील सौर पॅनल तुमच्या गरजेपेक्षा जास्त वीज बनवत असतील. वीज महावितरण कंपन्या किंवा वितरण कंपनीचे आहेत ह्या विकत घेतील. अशा प्रकारे सोलर रुफटॉप सबसिडी योजना आहे.

एकाच वेळी तीन जबरदस्त फायदे या ठिकाणी आपल्याला मिळतात. घराच्या सर्व गरजा सोलर पॅनल पूर्ण केल्याने तुम्ही दर महिना सुमारे 4232 रुपयांचं वीज बिल या ठिकाणी वाचू शकता.

solar rooftop online application

एका वर्षासाठी बचत 50 हजार 784 ते म्हणजेच तुमचं संपूर्ण खर्च अडीच वर्षात वसूल होणार आहे. तुम्ही 25 वर्षे तुमची एकूण बचत सुमारे 12.70 लाख रुपये या ठिकाणी होणार आहे.

आता नेमकी कोणत्या लाभार्थ्यांसाठी किती अनुदान आहे. या ठिकाणी जाणून घेऊया. 2 किलो watt सोलर पॅनल बसवला तर त्यासाठी तुम्हाला सुमारे एक लाख वीस रुपये खर्च येईल.

rooftop solar online form

तीन किलो वॅट सोलर पॅनल बसवली तर त्या सरकारकडून 40% अनुदान मिळते. अशा परिस्थितीत खर्च 72 हजार पर्यंत खाली येईल. (solar rooftop online application maharashtra)

सरकारकडून 48 हजार रुपयाची सबसिडी मिळाल्याने rooftop solar online form तुम्ही खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती भेट देऊ शकता. आणि तिथून ऑनलाईन अर्ज करू शकता.


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना सुरु :- येथे भरा ऑनलाईन फॉर्म 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !