Rooftop Solar Yojana Maharashtra | घरावरील सोलर पॅनेलसाठी शासनाची नवीन योजना सुरु भरा ऑनलाईन फॉर्म

Rooftop Solar Yojana Maharashtra

Rooftop Solar Yojana Maharashtra :- नमस्कार सर्वांना घरगुती लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. घरगुती विज ग्राहकांसाठी रूपटॉप सौर उर्जा योजना ही सुरू करण्यात आलेले आहे. सोलर योजनेसाठी 40% टक्के अनुदान लाभार्थ्याना देण्यात येते. या लेखामध्ये जाणून घेणार आहोत, की या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?. कागदपत्रे, पात्रता, लाभ कसा घेता येणार तर हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

Rooftop Solar Yojana Maharashtra

घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवून सौरऊर्जा निर्मिती करण्यासाठी, नवीन मंत्रालय आणि नवीकरणीय ऊर्जा, भारत सरकार ग्रिड-कनेक्टेड रूफटॉप सोलर लागू करत आहे योजना (टप्पा-II). या योजनेअंतर्गत मंत्रालय पहिल्या ३ किलोवॅटसाठी ४०% अनुदान देत आहे आणि 20% अनुदान 3 kW च्या पुढे आणि 10 kW पर्यंत. मध्ये ही योजना राबविण्यात येत आहे स्थाअधिक माहितीसाठी, संबंधित डिस्कॉमशी संपर्क साधा किंवा MNRE चा टोल फ्री नंबर 1800- डायल करा. 180-3333. जाणून घ्या.

रुफटॉप सौर अनुदान योजना 

या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रूफटॉप सौर ऊर्जा उपकरणाची 5 वर्ष देखभाल खर्चासहित करण्यात येणारी किंमत. १ किलोवॅट :- ४६८२०/- रुपये, १ ते २ किलोवॅट :- ४२४७०/- रुपये, २ ते ३ किलोवॅट :- ४१३८०/- रुपये. ३ ते १० किलोवॅट :- ४०२९०/- रुपये, १० ते १०० किलोवॅट :- ३७०२०/- रुपये.

Solar Rooftop Yojana Maharashtra

हेही वाचा; वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो येथे पहा माहिती 

Rooftop Solar Yojana Maharashtra

वरील दराप्रमाणे जर एखाद्याला ३ किलोवॅट क्षमतेचे रुफटॉप सौर सौर उपकरण बसवायचे असेल. तर त्यास ३ × ४१३८० = १२४१४०/- रुपये रक्कम भरावी लागेल. या रकमेमध्ये महाराष्ट्र शासनाचे ४० टक्के अनुदान असते. ४० टक्के अनुदान म्हणजे १२४१४० × ४० ÷ १०० = ४९६५६/- ४९६५६/- रुपये शासनाकडून या योजनेअंतर्गत वित्त सहाय्य दिले जाते. म्हणजे ग्राहकास फक्त १२४१४० – ४९६५६ = ७४४८४/- रुपयांचा खर्च करावा लागतो.

Rooftop Solar Yojana Online Apply

अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे :- महावितरण  रूपटॉप सौर योजना ऑनलाईन अर्ज :- येथे पहा केंद्र सरकार रूपटॉप सौर योजना :- माहिती येथे पहा :- रूपटॉप सौर उर्जा योजना किती अनुदान व कसे :- येथे पहा 


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !