RTE ऍडमिशनसाठी आवश्यक कागदपत्रे ?

RTE ऍडमिशनसाठी आवश्यक कागदपत्रे ? :-  RTE ऍडमिशन म्हणजेच आरटीई मोफत प्रवेश 2023 करिता आवश्यक असलेली कागदपत्रे 1) जातीचा दाखला 2)रहिवासी दाखला 3)दिव्यांग विद्यार्थी असेल त्याबाबत प्रमाणपत्र 4)उत्पन्नाचा दाखला

5)विद्यार्थ्याची जनक प्रमाणपत्र अनाथ बालके असल्या त्याबाबत कागदपत्रे याच्याही बाधित असल्याबाबत त्याबाबत असल्यास कागदपत्रे तेथे लागणार आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळवणे.

करिता सर्वप्रथम अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्या कागदपत्रांची तपासणी ही गटशिक्षणाधिकारी त्यांच्या अधिष्ठेखालील एक समिती तयार करून त्यांच्या मार्फत करण्यात येते.

आणि पात्र ठरलेल्या विद्यार्थी आरटीई मोफत प्रवेशांतर्गत नामांकित खाजगी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. त्यानंतर विद्यार्थ्यांची वय 4.5 ते 7.5 वर्षे असावे लागते. विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा संदर्भात अधिक माहिती करिता शिक्षणाधिकारी यांच्याकडे संपर्क करून अधिक माहिती मिळववा.

RTE ऍडमिशनसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याकरिता शासनाची वेबसाईट वरती माहिती मिळणार आहे. आरटीई ऍडमिशन 2023 साठी अर्ज कसे करायचे ते यांची ऑफिशियल वेबसाईट खाली दिलेल्या आहेत. तिथे आपण पाहू शकता. अशाप्रकारे आरटीई मध्ये आपण मोफत प्रवेश करिता पात्र असाल तर अर्ज करू शकतात धन्यवाद..

येथे अधिकृत वेबसाईट व शाळांचीयादी आणि ऑनलाईन अर्ज करा