RTE Admission Documents Required | RTE 1ली ते 8वी पर्यंत इंग्लिश मिडीयम मध्ये मोफत प्रवेशासाठी आता ही कागदपत्रे आवश्यक तरच करता येईल अर्ज…? पहा यादी

RTE Admission Documents Required :- 1 ते 8वी पर्यंत इंग्लिश मीडियम मध्ये मोफत शिक्षण जर आपल्याला घ्यायचं असेल. तर शासनाच्या या योजनेतून आपल्याला मोफत प्रवेश हा मिळतो. पहिली 8वी पर्यंत आरटीई मध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. 

या संदर्भातील महत्त्वाचं अपडेट आलेला आहे. RTE मध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठीची कागदपत्राची नवीन यादी जाहीर करण्यात आलेले आहे. आणि आता हीच जर कागदपत्रे आपल्याकडे असेल तरच आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

RTE Admission Documents Required

नवीन कागदपत्र कोणती आहेत ?, नेमकी यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. कागदपत्रे कोणते ? कोणते मुलं, मुली ? यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. म्हणजेच फॉर्म भरू शकतात, आणि कागदपत्रांची यादी ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

RTE मध्येच राईट टू एज्युकेशन मध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या ज्या 25% जागा आहेत, यात प्रवेश मोफत मिळतो. इंग्लिश मीडियम शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत. आर्थिक दुर्बल घटकातील यांना हा लाभ दिला जातो.

आरटीई प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

25% जागा शासनाकडून रिक्त ठेवलेल्या जात असतात. यामध्ये संपूर्ण माहिती पाहिली तर खाली देण्यात आलेल्या माहिती वरती जाऊन आपण यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?. अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे तिथे टच करून जाणून घ्या.

Documents Required for RTE Admission 2023 कुठली नेमके कागदपत्रे यासाठी आवश्यक आहे. राईट टू एज्युकेशनच्या अधिकृत संकेतस्थळावरती ही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नवीन यादी तुम्हाला आज या लेखात pdf मध्ये मिळणार आहे.

RTE Admission Documents Required

येथे टच करून कागदपत्रे, शाळांची यादी pdf, ऑनलाईन अर्ज नोंदणी माहिती येथे पहा 

RTE मोफत ऍडमिशन

जे की कागदपत्रांची असणार आहे. RTE अधिकृत संकेतस्थळाची लिंक सुद्धा आज या ठिकाणी खाली देण्यात आली आहे. तर इंग्लिश स्कूल प्रवेश प्रक्रिया अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील मुले,मुलीं आहेत यांना नामांकित तसेच खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळत असतो.

कुठलीही फीस त्यांना भरायची गरज पडत नाही. तर RTE अंतर्गत ऑनलाइन फॉर्म कसा भरावा लागतो ? किंवा आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ही या खाली दिली ती आपण पाहू शकता.

RTE Admission Documents Required

आता या योजनेतून 5 लाखांचा मोफत उपचार मिळणार, फक्त हे कार्ड असे काढा ऑनलाईन वाचा संपूर्ण फायद्याची माहिती


📢 कुकुट पालन व्यवसाय करण्यासाठी 50% अनुदान योजना सुरु 2022 :- येथे पहा 

📢 शेळी पालन योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !