RTE Admission Last Date 2023 :- आरटीई इंग्लिश मीडियम मध्ये मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज आज पासून सुरू होणार आहेत. आणि पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण आता या विद्यार्थ्यांचे होणार आहे. नेमकी यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत ?.
ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आहे. आणि या संदर्भातील शेवटची मुदत काय आहे. या विषयी सविस्तर प्रश्नांची उत्तरे आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.
RTE Admission Last Date 2023
इतरांना लेख शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मोफत शिक्षणाची म्हणजे त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाची जी काही योजना सरकारने केलेली आहे याचा लाभ होईल. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई खाजगी प्राथमिक शाळांमध्ये 25% जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील
मुलांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी शासन उपलब्ध करून देते. आणि आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ला बुधवार म्हणजेच एक तारखेपासून आज रोजी ऑनलाइन प्रवेशासाठी सुरू झाले आहेत. आता प्रवेशासाठी आधार कार्ड बंधनकारक नसणार.
येथे टच करून ऑनलाईन फॉर्म भरा अधिकृत वेबसाईट
आरटीई मोफत शिक्षण ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा ?
आधार कार्ड नसलेले विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तरीपण संबंधित पालकांनी आपल्या मुलाचे आधार कार्ड काढावी असे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहेत. आणि सर्वात मोठी अट म्हणजेच आता नवीन ऑनलाईन नोंदणीसाठी मुलांचे आधार कार्ड बंधनकारक नाही.
RTE प्रवेश प्रक्रियेत 820 शाळांनी केलेली आहे त्यातून एक लाख 881 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांनी अर्ज भरल्यानंतर, कागदपत्राची तपासणी गटशिक्षणाधिकारी अध्यक्षतेखाली समितीत केली जाणा आहे.
RTE फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पात्रता येथे टच करून पहा
RTE Form Online Date
आपण या मागेच अपडेट बघितलेला आहे. अशाप्रकारे आज रोजी ऑनलाइन फॉर्म सुरु झालेले आणि आरटीई मध्ये प्रवेश घेण्यासाठी नवीन कागदपत्रांची यादी आरटीई ने जाहीर केलेली आहे.
आणि आता कोणती कागदपत्रे प्रवेशासाठी आवश्यक आहेत, याची पीडीएफ माहिती खाली दिलेली आहेत. आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ?, याची सुद्धा माहिती दिलेली आहे.
📢 शेळी, मेंढी, कुकुट, गाई व म्हशी पालनासाठी मिळते 100% अनुदान :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा