RTE Admission Lottery Date 2023-24 | RTE Admission अंतर्गत मोफत प्रवेश लॉटरी या तारखेला लागणार पहा लॉटरी दिनांक !

RTE Admission Lottery Date 2023-24 :- आजच्या लेखा मध्ये महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. RTE ची काही लॉटरी पद्धत आहे, लॉटरीची दिनांक आहे. आता जारी झालेली आहे. आणि या माध्यमातून आता 1 ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत नामांकीत इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे.

या संदर्भात तारीख घोषित करण्यात आली आहे. याबाबत संपूर्ण माहिती काय आहे, जाणून घेऊया. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी लागेल तर आरटीई प्रवेशासाठी प्राप्त अर्जाची सध्या पडताळणी सुरू झाली आहे. आणि काही दिवसात ते काम पूर्ण होईल.

RTE Admission Lottery Date 2023-24

एप्रिलच्या पहिला आठवड्यात प्रवेशाची लॉटरी काढली जाईल. त्यानंतर प्रवेश किती जणांनी घेतले हे पाहून प्रतीक्षा यादीतील मुलांना संधी दिली जाणार आहे. बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाधिकारी कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये 25% जागा मागासने दुर्बल आणि अल्पसंख्यांक घटकांसाठी

राखीव ठेवल्या जातात. 25% ज्या काही जागा आहेत ह्या राखीव ठेवल्या जातात. आणि यामध्ये मोफत मुला-मुलींना प्रवेश दिला इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण होत नाही. त्यामुळे मुलांची स्वप्नपूर्ती आरटीई च्या माध्यमातून केले जाते.

आरटीई प्रवेशासाठी लॉटरी 

या माध्यमातून सरपंच विचार केला इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील एकूण प्रवेश क्षमतेतील 25% जागा राखून ठेवले जातात. आणि या कायद्यानुसार संबंधित शाळांसाठी ते सक्तीचे आहे. 2023-24 च्या शैक्षणिक वर्षात राज्यातील 8828 इंग्रजी

माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये आरटीआयचा आरटीई चा प्रवेश मिळत असतो. यावर्षी प्रवेशाचा 1 लाख एक हजार 969 जागा असून त्यासाठी राज्यभरातून 3 लाख 66 हजार 562 विद्यार्थ्यांचे 3 पट अर्ज प्राप्त झाले आहेत.

अशा प्रकारे ही इथून अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि आता याची जी काही लॉटरी पद्धत आहे ही 5 एप्रिल 2023 रोजी लागणार आहे. आणि या माध्यमातून राज्यातील 1 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नामवंत इंग्रजी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार आहे. या संदर्भातील हे महत्त्वाचं अपडेट आहे.

RTE Admission Lottery Date 2023-24

अरे वा ! प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत 11.99 लाखात 1BHK आलिशान फ्लॅट अर्जाची ही शेवटची तारीख !


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !