RTE Admission Maharashtra | आरटीई  ऍडमिशन 2023-24 शाळांची यादी | अरे वा गरिबांच्या मुलांना मोफत मिळणार इंग्लिश मिडीयम शाळेत ऍडमिशन ऑनलाईन फॉर्म सुरू, येथे वाचा खरी माहिती

RTE Admission Maharashtra :- आज या लेखांमध्ये महत्त्वाच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. गरिबांच्या विद्यार्थ्यांना मोफत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश मिळणार आहे. आर टी इ  ऍडमिशन 2023 आणि हेच ऍडमिशन अर्ज कसा करायचा आहे.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहे ?, आणि यासाठी कोणती विद्यार्थी हे पात्र आहेत. यासाठी काही अटी शर्ती आहेत, या अटी शर्ती कोणती आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे यासंबंधीतील सविस्तर माहिती जाणून घेऊया.

RTE Admission Maharashtra

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना कोणत्याही इंग्लिश मीडियम शाळांमध्ये मोफत 25% जागा राखीव ठेवून प्रवेश देण्यात येत असतो. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील विद्यार्थी असाल तर तुम्हाला नामांकित इंग्लिश मीडियम शाळेमध्ये प्रवेश

मिळवायचा असेल. तर त्यासाठी शासनामार्फत 25% राखीव जागांमधून प्रवेश मिळवता येतो. शिक्षण हक्क कायद्यानुसार तुम्हाला मोफत प्रवेश मिळवता येतो. आणि याच प्रवेशासाठी अर्ज कसा करायचा आहे ?.

आर टी ई  ऍडमिशन 2023

कोणती कागदपत्रे आवश्यक आहे, कोणती विद्यार्थी पात्र आहेत अतिशय काय आहेत यासंबंधीतील अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस ही आज या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. शिक्षण हक्क कायदा अर्थातच राईट टू इन्फॉर्मेशन अँड नुसार 25% रिक्त जागा दरवर्षी या ठेवण्यात येत

त्यांना आर्थिक दृष्ट्या मागास व दुर्बल घटकातील कुटुंबातील विद्यार्थ्याकरिता राखीव या जागा असतात. आणि यातच कोणत्याही इंग्लिश मीडियम शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळवायचा असेल, सन 2023-24 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत

RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 23/1/2023 पासून दुपारी 3 वाजल्या पासून सुरु होत आहॆ.सर्व आर टी इ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

RTE Admission Maharashtra

आरटीई  ऍडमिशन महाराष्ट्र 2023 शाळांची यादी येथे पहा 

आरटीई फ्री ऍडमिशन केव्हा करावा लागते ?

अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन आहे. आरटीई फ्री ऍडमिशन केव्हा करावा लागते ? यासाठी नोंदणी प्रक्रिया नेमकी काय आहेत. जाणून घेणे गरजेचे आहे. (rte admission school list 2023-24 maharashtra) आरटीई ऍडमिशन अंतर्गत 2023 करिता

25 टक्के राखीव जागांसाठी नोंदणी करू इच्छित असाल योजनेअंतर्गत 2023 करिता नवीन अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला अर्ज करावे लागतील. आणि याच आरटीई ऍडमिशन लवकरच सुरू होणार आहे.

RTE Admission Maharashtra

आरटीई मोफत ऍडमिशन, कागदपत्रे,पात्रता येथे पहा महाराष्ट्र 2023

इंग्लिश मीडियम शाळांमध्ये मोफत प्रवेश

राईट इन्फॉर्मेशन आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्लिश मीडियम शाळांमध्ये मोफत प्रवेश म्हणून देण्यासाठी दरवर्षी 25% जागा रिक्त ठेवण्यात येत असतात यातून महाराष्ट्र राज्यातून जवळपास 8820 शाळांची अंत नोंदणी करण्यात आलेली आहे.

शाळांमध्ये प्रामुख्याने एक लाख एक हजार 881 विद्यार्थ्यांचा मोफत प्रवेश होणार आहे तुम्हाला तुमच्या जवळच्या शाळेमध्ये  प्रवेश राईट टू इन्फॉर्मेशन नुसार मिळतो. तो याकरिता तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करून, तुमची निवड झाल्यानंतर प्रवेश घ्यायचा असतो.

rte free admission in marathi

मोफत प्रवेशाचा अर्ज करताना तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती व्यवस्थितपणे भरावी लागते. मोफत प्रवेशचा अर्ज करताना तुम्हाला अर्ज हा व्यवस्थितपणे अचूक भरायचा आहे. जर तुम्ही केलेला अर्ज चुकवला तर ते डिलीट करून पुन्हा नवीन अर्ज करू शकता.

त्याचप्रमाणे तुम्हाला कागदपत्रे सुद्धा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असते. स्कॅनिंग करून कागदपत्रे अपलोड करावे लागतात. अशा प्रकारचे आरटीआय ऍडमिशन संदर्भातील माहिती आहे, तर आरटी ऍडमिशन संदर्भात अर्ज कसा करायचा आहे ?, किंवा आरटीई ऍडमिशन आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे या ठिकाणी आपण पाहूयात.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजने अतर्गत शेळी, मेंढी, कुकुट, गाई पालन साठी शासन देते अनुदान :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 50% अनुदानावर सुरु :- येथे पहा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !