RTE Lottery List

RTE Lottery List :- त्यानंतर कागदपत्र पडताळणी करण्यासाठी आपल्याला जवळील महानगरपालिका किंवा पंचायत समिती या ठिकाणी जाऊन करून घ्यायचे आहे. एकाच वेळी अनेक वेबसाईट ओपन केल्यामुळे अर्थातच एकत्र एवढं ट्राफिक वेबसाईटवर गेल्यामुळे वेबसाईट हँग

झाली होती.  किंवा बंद पडली होती, त्यामुळे ही वेबसाईट पूर्ततांनी ठेवून त्याची निवड झाली आहे. त्यांनाही समजलेले आहे, परंतु वेबसाईट जरी हँग झाली असली तरी निवड यादी तुम्हाला यादी खालील संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहे.

RTE Lottery List

आरटीई लिस्ट ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला येथे क्लिक करून यादी डाऊनलोड करायचे आहे. प्रतीक्षा यादी तुम्हाला डाऊनलोड कशी करायची आहे, ही तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर मिळेल.

आणि अपंग विद्यार्थी प्रतीक्षा यादी ही देखील मिळेल आणि निवड झालेली प्रतीक्षा यादी ही सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेल्या वेबसाईट वर मिळणार आहे. तिथे तुम्ही ही यादी डाऊनलोड करू शकता.