RTE Lottery Result Download :- या लेखात सर्वात महत्त्वाच्या बातमी जाणून घेणार आहोत. आरटीई प्रवेशाला सुरुवात झाली आहे. अर्थातच पहिली ते आठवीपर्यंत गरजू आणि दुर्बल घटकातील मुला मुलींना पहिली ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम मध्ये मोफत प्रवेश दिला जातो.
यासाठी शासनाकडून 25% रिक्त जागा यात ठेवण्यात येत असतात. यामध्ये आता तुमच्या मुला मुलींचा तुम्ही ऑनलाईन अर्ज केला असेल आणि त्याची यादी आता जाहीर झालेली आहे. आणि यादीमध्ये तुमच्या मुलांचं नंबर कसा चेक करायचा आहे.
RTE Lottery Result Download
या ठिकाणी आपण पाहणार आहोत. RTE प्रवेशाला सुरुवात झालेली आहे. आणि या अंतर्गत यादी आहे अपंग निवड यादी, आणि प्रतीक्षा यादी, या यादी सुद्धा या ठिकाणी आलेला आहे, याचे सविस्तर माहिती लेखात पाहूयात.
आरटीई लॉटरी विद्यार्थ्यांचे नावे जाहीर झाल्यानंतर 12 एप्रिल 2023 या तारखेला आरटीईची यादी पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आली होती. आणि पालकांनी जो मोबाईल नंबर दिला होता. या मोबाईल नंबर वरती त्यांना मेसेज देखील प्राप्त झालेले आहे.
येथे क्लिक करून Rte निवड यादी, प्रतीक्षा यादी, अपंगत्व यादी पहा
आरटीई ऍडमिशन 2023
तांत्रिक अडचणीमुळे काही पालकांना एसएमएस मिळालेच नाहीत, तर पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलच्या अर्जाची स्थिती त्यावर आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरीमध्ये निवड झाली किंवा नाही याचे खात्री देखील करावी.
सर्वात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, अशा पात्र विद्यार्थ्यांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची तपासणी 13 एप्रिल पासून ते 25 एप्रिल पर्यंत त्यांना करायची आहेत.
RTE ही पडताळणी कुठे आणि कशी करायची व किती तारखेपर्यंत येथे पहा
RTE Lottery Result 2023-24 Maharashtra
RTE https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex आता या संकेतस्थळावर वेरिफिकेशन कमिटी या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याजवळील पडताळणी केंद्रावरती जाऊन आरटीई पोर्टलवर हमीपत्र त्यानंतर हा अलाईटमेंट लेटर
अर्ज भरताना अर्जामध्ये नमूद केलेले सर्व कागदपत्रे साक्षांकित किंवा मूळ प्रतिसाद पडताळणी समितीकडे जाऊन आपल्या कागदपत्राची पडताळणी करावी लागेल. विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून आपल्या पाल्यांच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यायचे आहे.
RTE lottery result 2023-24
25 एप्रिल पर्यंत यासाठी मुदत असेल. पडताळणी समितीकडून कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर योग्य असल्या चेहरा पडताळणी समितीने दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला जाईल. आणि यासोबत जे काही कागदपत्र अभावी एखाद्या विद्यार्थ्याला समितीने अपात्र शेरा दिला
संबंधित विद्यार्थ्याला पुढे आपत्र समजून प्रवेश नाकारला जाईल. तर ऍडमिट कार्ड आणि पडताळणी समितीने कागदपत्रात बसलेली सर्व कागदपत्रे भरून निवडलेल्या शाळेमध्ये पाठवण्यात येणार आहे.
RTE Lottery List pdf
त्यानंतर ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, त्या शाळा तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रे यानंतर मागण्यात येणार नाहीत किंवा प्रवेशना नाकारणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहेत. आता शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश 25 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत मिळणार आहे.
RTE लॉटरी लिस्ट डाउनलोड आणि त्याचबरोबर RTE लॉटरी ऍडमिट कार्ड डाउनलोड कसे करावेत ?, त्याची थेट लिंक उपलब्ध आपल्यासाठी करून देण्यात आलेली आहे. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याची देखील माहिती खाली देण्यात आलेली आहे.
तुमच्या तर नोटा फेक नाही ना ! त्वरित अशा चेक करा घरबसल्या लगेच अन्यथा होईल मोठ नुकसान पहा त्वरित
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा