RTO Online E Challan | तुमच्या गाडीवर चलन तर नाही ना ? असेल तर हे काम त्वरित करून घ्या ! अन्यथा ? वाचा डिटेल्स !

RTO Online E Challan :- आज या लेखात अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आज प्रत्येकाकडे टू व्हीलर म्हणजेच मोटरसायकल किंवा कार, जीप, हे असते.

कळत नकळत कायद्याचे उल्लंघन किंवा कोणाला गाडी दिली असते. आणि त्याच्याकडून कुठे ना कुठे कायद्याचे उल्लंघन होऊन आपल्या गाडीवर चलन दिलं जातं.

RTO Online E Challan

म्हणजेच फाईन दिली जाते, ही फाईन तुमच्या गाडीवर किती आहे, आणि किंवा घरी बसल्या तुम्ही चलन हे चेक करू शकता. आणि तिथूनच तुम्ही घरबसल्यात तुमच्या गाडीवर जे चलन आलेला आहे, हे तुम्ही भरू शकता.

आता हे घरबसल्या कसं भरायचा आहे हे पाहणार आहोत. प्रत्येक व्यक्तीने रस्त्यावर चालताना रहदारीचे नियम पाळणे बंधनकारक असते.

RTO challan check

तुम्हाला माहीतच आहे आणि आता जागोजागी प्रत्येक सिग्नल वर किंवा प्रत्येक वळणावर सीसीटीव्ही कॅमेरे हे लागलेले असतात. आणि कळत-नकळत अनेक नियमांचे उल्लंघन केले जाते.

त्यानंतर तुम्हाला चलन हे पोलिसांकडून दिले जाते. आता अशा स्थितीत अनेक वेळा लोकांचे चलन कापले गेले, त्यांना समजत नाही. तुम्हाला देखील समजले नसेल की चलन आले किंवा नाही तुमच्या गाडीवर तर नाही ना ?.

RTO Online E Challan

📑हेही वाचा:- येथे क्लिक करून चेक करा व अधिकृत वेबसाईट पहा

ई-चलान कसे चेक करावे ?

हे तुम्ही ऑनलाईन घरबसल्या तपासू शकतात. हे आरटीओचे चलन कसे तपासायचे आहे हे पाहूया. तुम्ही वाहन चालवत असेल तर तुमचे ऑनलाईन चलन वेळोवेळी तपासत राहावे लागेल.

कारण एखादी चलन दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यास, कोर्टात चकरा देखील मारावे लागतात. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा वेळ आणि पैसा देखील दोन्हीही वेळ वाया जाणार आहेत.

RTO Online E Challan

📑हेही वाचा:- RBI बँकेचा नागरिकांना इशारा, येथून कर्ज घेऊ नका अन्यथा, बँक खाते, तुमची फसवणूक होईल ! पहा RBI चा इशारा त्वरित !

E challan check

त्यामुळे तुम्ही या पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या गाडीवर चलन आले आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करू शकता. आता हे चलन ऑनलाईन पद्धत आहे जी नेट बँकिंग, डेबिट क्रेडिट,

तुमच्याकडे जे काही ऑनलाईन माध्यम असेल त्या माध्यमातून तुमचे गाडीवरील चलन तुम्ही भरू शकता. तर आता नेमकी यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ?.

RTO Online E Challan

📑हेही वाचा:- 2 मिनिटांत ऑनलाईन पॅन कार्ड कसे बनवायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस आपल्या मराठीतून !

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !