RTO Vehicle Owner Details | आता कुठेही, केव्हाही फक्त गाडी नंबर वरून चेक करा गाडी कोणाची ?, गाडी मालक,PUC, Insurance चेक करा मोबाईलवर वाचा डिटेल्स !

RTO Vehicle Owner Details :- आज या लेखात सर्वात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. नंबर प्लेट वरून गाडीची माहिती कशी चेक करता येते. अर्थात ज्या गाडी वर नंबर लिहिलेला आहे.

त्या नंबर वरून मालकाचे संपूर्ण माहिती जसे मालकांचे संपूर्ण नाव, कुठून गाडी घेतली आहे ? कोणत्या शोरूम मधून गाडी आलेली आहे. आणि तिचं PUC ची तारीख काय आहे ?, इत्यादीची काय माहिती आहे.

RTO Vehicle Owner Details

तुम्ही फक्त 1 मिनिटात चेक करू शकणार आहात. यासाठी विविध पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, याची सविस्तर माहिती लेखात पाहणार आहोत.

तुम्ही वापरलेली कार खरेदी करण्याची तयारीत असाल किंवा रस्त्यावर एखादा अपघात झाला, अशावेळी संबंधित गाडीचा क्रमांक खूप उपयुक्त ठरतो.

गाडी नंबर वरून मालकाचे नाव

वाहनांच्या नंबर प्लेटवर असलेल्या क्रमांकावरून ते वाहन कोणाचे आहे ते सहजपणे त्यात तुम्ही जाणून घेऊ शकता. पण ही माहिती मिळवायची कशी याविषयी सविस्तर माहिती पाहूयात.

आता ही माहिती तुम्ही ऑनलाईन मिळवणे आता सोपं झालेला आहे. आता तुम्ही काही स्टेप्स मध्ये नंबर प्लेटवरून मालकाची संपूर्ण माहिती हे सहजपणे मिळू शकतात.

RTO Vehicle Owner Details

येथे क्लिक करून ACKO App डाउनलोड करा 

Vehicle Information in Marathi

यासाठी 3 पद्धती आहे, या तीन पद्धतीने तुम्हाला मिळवता येते, ही संपूर्ण माहिती स्मार्टफोन किंवा कॅम्पुटर च्या माध्यमातून ही माहिती मिळवण्याची प्रक्रिया आता खूप जलद आणि खूप सोपी करण्यात आलेली आहे.

तुमच्याकडे फक्त गाडीचा नंबर माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही 3 पद्धतीने संबंधित संपूर्ण माहिती पाहू शकता.

Vehicle Owner Details

परिवहन विभागाच्या वेबसाईटवर या स्टेप्स करा फॉलो, तुम्हाला परिवहन विभागाच्या वेबसाईट वर ही जी काही माहिती आहे ही तुम्हाला देखील चेक करता येते.

त्यासाठी तुम्हाला कॅम्पुटर किंवा मोबाईलवर परिवहन विभागाचे साईट उघडावे लागेल. वेबसाईट ओपन झाल्यावर इन्फॉर्मेशन सर्विसेस या पर्यावर क्लिक करा.

RTO Vehicle Owner Details

जमिनीचे सर्व कागदपत्रे फेरफार, खरेदी दस्त असे 64 कागदपत्रे ऑनलाईन काढा

Vahan Vehicle Details

त्यानंतर ड्रॉप डाऊन लिस्ट मध्ये नाव युवर विकेल डिटेल्स हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. कदाचित लॉगिन तुम्हाला करावे लागू शकते. मोबाईल नंबर किंवा ई-मेलने आयडी ने लॉगिन करून घ्या. लॉगिन केल्यावर पोर्टलवर

संबंधित गाडीचा क्रमांक टाईप करण्यासाठी मोकळी स्पेस दिसेल. क्रमांक एंटर केल्यावर कॅपच्या कोड भरावा लागेल. त्यानंतर कॅप्टचा भरल्यानंतर तुम्हाला संबंधित गाडीची सविस्तर संपूर्ण माहिती ही दिसून येते.

RTO Vehicle Owner Details

येथे क्लिक करून पहा SMS द्वारे कशी मिळवायची माहिती 

Vehicle Information by Number

अपघाताची वेळी अपघातास कारणीभूत असलेल्या वाहनचालकाची माहिती घेण्यासाठी या सुविधा फायदेशीर ठरतात. जुनी काही वापरलेली गाडी खरेदी करताना देखील

या क्रमांकाचे आधारे वाहन मालकांची सर्व माहिती तुम्हाला मिळत राहते. अशा प्रकारचे हे खूप महत्त्वाचे असे माहिती आहे. जी तुमच्या आणि आमच्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची आहेत.

RTO Vehicle Owner Details

शेत जमीन गुंठ्यात कशी मोजावी ? जाणून घ्या ही सोपी पद्धत


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :येथे पहा माहिती 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

5 thoughts on “RTO Vehicle Owner Details | आता कुठेही, केव्हाही फक्त गाडी नंबर वरून चेक करा गाडी कोणाची ?, गाडी मालक,PUC, Insurance चेक करा मोबाईलवर वाचा डिटेल्स !”

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !